विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभुमीवर आदर्श आचारसंहिता साठी तक्रार निवारण कक्ष स्थापन…….
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ पार्श्वभुमीवर, पोलीस आयुक्तालय, नाशिक शहर हद्यीत आदर्श आचारसंहिता अनुषंगाने तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी, सार्वत्रिक विधानसभा निवडणूक-२०२४ या भयमुक्त, निपक्षपातीपणे, व शांतेत पार पाडणे करीता निवडणूक आयोग भारत सरकार कडून मार्गदर्शक सुचना आल्याने आदर्श आचारसंहिताचे कोणत्याही प्रकारने उल्लंघन होणार नाही त्यादृष्टीने कारवाई करण्या बाबत आदेश दिलेले आहेत.
विविध पोलीस ठाणेचे हद्यीत परिणामकारक गस्त, आदर्श आचारसंहिता व कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे साठी पोलीस आयुक्तालय स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करून पथके तैनात करण्यात आलेली आहेत.
नाशिक पुर्व -१२३ विधानसभा मतदार संघात
सहायक पोलिस आयुक्त श्रीमती पद्मजा बढे ९६५७६८९५९५
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन खैरनार ९७६५३९३७२२
वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल डाहके ९५९४९४१९७६
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड ९८२३३५५३९९
बीट मार्शल पेट्रोलिंग. मोबाईल सह
नाशिक मध्य-१२४ विधानसभा मतदार संघासाठी
सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव ९८९०९४४९३४
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील ८१०८८७११००
वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष नरूटे ९४२०३४०७४४
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड ९८७०१९६१७७
नाशिक पश्चिम १२५ मतदार संघासाठी
सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख ८७६६८३८४०१
वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित नलवडे ९९२२९००३००
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल पवार ८१०८०६४४००
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशिल जुमडे ९९२३७५०४३८
वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके ९७६४६२२७७७
चुंचाळे एमआयडीसी प्रभारी मनोहर कारंडे ८९७५७५२५०४
बीट मार्शल, पेट्रोलिंग. टीम सह
देवळाली -१२६ मतदार संघासाठी
सहायक पोलिस आयुक्त संचिन बारी ९५५२२७३१००
वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे ८८८८८६३९३९
वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गिरी ९७६६१५७७९९
वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे ९९२२८१०१२३
बीट मार्शल, पेट्रोलिंग. टीम सह
गुन्हे शाखे चे ४ पेट्रोलिंग गस्त मोबाईल
सायबर पोलीस ठाणे ६ सोशल मिडीया मॉनिटरिंग
एकूण २९ बीट मार्शल, ३५ पेट्रोलिंग मोबाईल तैनात असणार आहे.
विधानसभा निवडणुक आचार सहिंतेच्या अनुषंगाने आदर्श आचार सहिंतेचे उल्लंघन करताना नागरिकांना कोणी आढळुन आल्यास नियंत्रण कक्ष नं.०२५३/ २३०५२३३, २३०५२३४, २३१८२३८ व डायल ११२ या नंबरवर संपर्क करून नागरिकांनी कळवावे असे
आव्हान नाशिक पोलिस आयुक्तालयातील करण्यात आले आहे.