ताज्या बातम्या राजकारण

सावित्रीबाई फुले, फातिमा शेख जयंती साजरी

सावित्रीबाई फुले, फातिमा शेख जयंती साजरी…..

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महिला आघाडीच्या वतीने जेलरोड नाशिकरोड या ठिकाणी माता सावित्रीबाई फुले तसेच फातिमा शेख यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली आणि या दोन्हीही महान महिलांचा या ठिकाणी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला त्यांच्या कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या फरिदा काझी तसेच कारागृह सेवानिवृत्त डीसीपी जीके गोपाल साहेब यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे, सुनिता कर्डक, अलका निकम, गयाबाई काळे, रंजना भोसले, ज्योती अहिरे, निर्मला सोनावणे, मालनबाई समदुर, रिटा बारसे, मिरा कांबळे, अनिता कर्डक, रोशनी बन्सी, रेखा म्हरसाळे, लक्ष्मी गडगडे, अनिता शिंदे, शोभा वाघ, हिराबाई अहिरे, मुक्ता कुऱ्हाडे, वैशाली अहिरे, कोकिळा जगताप, मीना पगारे, नवनाथ कातकाडे, जावेद शेख, दिनेश पवार, अबिद शेख, बिलाल शेख, मुबिन खान, रमेश पाईकराव, नवनाथ माने, भारत कर्डक आदी पुरुष व महिला पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *