गावठी कट्टा बाळगणा-याला नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने अटक केली नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने गावठी कट्टा बाळगणा-या सराईत गुन्हेगारास अटक केली आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यातील गुन्हेशोध पथकाचे अजय देशमुख यांना सराईत गुन्हेगार संदेश विष्णु वाघ हा पिस्टल सारखे हत्यार घेवुन वालदेवी पुलाजवळ, पाटील नर्सरी रोडवर फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने नर्सरी रोडवर संशयिताला ताब्यात घेतले. […]

