सिन्नर फाटा येथील खुनाच्या दुसरा संशयित आरोपी योगेश रामदास पगारे जेरबंद…… नाशिक रोड पोलिस ठाण्याची उल्लेखनीय कारवाई…… नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत सिन्नर फाटा येथे ०२ ऑगस्ट रोजी जमिनीच्या वादातून एकाचा खून करण्यात आला होता. खुनाची संपूर्ण घटना सी सी टीव्ही मध्ये कैद झाली होती.यश टायर्स समोर असतांना योगेश पगारे व सद्दाम मलिक यांनी त्यांच्याशी वाद […]

