उपवर्गीकरणाच्या व क्रिमेलेअर संदर्भात दिलेल्या निकालाचा फेरविचार व्हावा….. पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे महसूल आयुक्तांना निवेदन….. सर्वोच्च न्यायालयाचा एस.सी, एस.टी. बाबतचा निर्णय रद्द करण्यासाठी केंद्र शासनाने विशेष अधिवेशन घ्यावे अशा मागणीचे निवेदन पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांनी दिले. सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या व क्रिमेलेअर संदर्भात दिलेल्या निकालाचा फेरविचार […]

