HomeUncategorizedतरण तलावाचे तिकीट दर कमी करण्याची मागणी...... विभागीय अधिकाऱ्यांना नाशिकरोड शहर ब्लॉक...
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

तरण तलावाचे तिकीट दर कमी करण्याची मागणी…… विभागीय अधिकाऱ्यांना नाशिकरोड शहर ब्लॉक काँग्रेस सेवादल तर्फे निवेदन

तरण तलावाचे तिकीट दर कमी करण्याची मागणी……
विभागीय अधिकाऱ्यांना नाशिकरोड शहर ब्लॉक काँग्रेस सेवादल तर्फे निवेदन……

नाशिक महानगरपालिकेचे तरण तलाव लहान मुलांना शनिवार व रविवार खुले ठेवून तिकीट दर कमी करण्याची मागणी नाशिकरोड शहर ब्लॉक काँग्रेस सेवादल तर्फे करण्यात आली आहे. नाशिक महानगरपालिकेचे तरण तलाव येथे उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शालेय मुले पोहण्यासाठी दररोज येत असतात. नाशिक महानगरपालिकेने जे तिकीट दर प्रति व्यक्ती ४५ मिनीटांचे रु.८०/- आकारले आहे ते मुलांच्या मानाने जास्त स्वरुपाचे असून ते कमी करावे व शनिवार, रविवार फक्त पास धारकांसाठी परवानगी रद्द करुन मुलांनाही त्या दिवशी पोहण्यास परवानगी देण्यात यावी. कारण मुले हे फक्त सुट्टया असल्या कारणामुळेच पोहण्यास येत असतात. त्यांचा हिरमोड नाशिक महानगरपालिकेने त्वरित बंद करावा अशी मागणी निवेदाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनाची दखल न घेतल्यास तिव्र स्वरुपाचे काँग्रेस (आय) सेवादलाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल अशा इशारा सिध्दार्थ गांगुर्डे, पोपटराव हगवने, रवी पाटील, उमेश चव्हाण, प्रविण हिरे, शिवा जाधव, राजू गांगुर्डे, दीपक शिरसाट, अली राजा, जाहीद अली, प्रकाश चंदनसे, अझीझ खान यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments