क्राईम ताज्या बातम्या

ज्येष्ठ महिलेला जखमी करून दागिने लुटमार करणारा खुनाचा आरोपी पोलिसांच्या ताब्यात…… गुन्हेशाखा युनिट क. १ ची कामगिरी….. जून महिन्यात लोखंडे मळा येथे जेष्ठ नागरीक महीलेचा घरात घुसुन खुन करणारा व १ जानेवारी २०२४ रोजी महीलेस जखमी करून तीचे दागिने लुटणारा संशयित आरोपीस जेरबंद करून खुनाचा गुन्हा उघडकीस करण्यात आला आहे. ०१ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास […]

ताज्या बातम्या राजकारण

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिन साजरा

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिन साजरा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांच्या हस्ते जेलरोड नाशिकरोड या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिन साजरा करण्यात आला. 14 जानेवारी 2024 या दिवशी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना अभिवादन केले. मराठवाडा विद्यापीठाला नामांतर हे आंबेडकरी […]

क्राईम

मोटार सायकल चोरणारे ०२ आरोपी ताब्यात….. १७ मोटार सायकल हस्तगत….. गुन्हेशाखा युनिट क २ ची कामगिरी

मोटार सायकल चोरणारे ०२ आरोपी ताब्यात….. १७ मोटार सायकल हस्तगत….. गुन्हेशाखा युनिट क २ ची कामगिरी….. शहरात सुरू असलेल्या मोटार सायकल चोरांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असून गुन्हे शकाहा युनिट २ ने १७ मोटार सायकल जप्त करून दोन संशयितांना अटक केली आहे. युनिट २ चे गुलाब सोनार यांना मिळालेल्या गोपनिय बातमी आधारे पोलीस निरीक्षक रणजित नलवडे […]

क्राईम

सहलीकरीता आलेल्या शिक्षक व विद्यार्थी यांचे चोरी झालेले एकूण १८ मोबाईल चोरी करणारा गुन्हेगार जेरबंद……भद्रकाली पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकाची उल्लेखनिय कामगिरी

सहलीकरीता आलेल्या शिक्षक व विद्यार्थी यांचे चोरी झालेले एकूण १८ मोबाईल चोरी करणारा गुन्हेगार जेरबंद……भद्रकाली पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकाची उल्लेखनिय कामगिरी   नाशिक शहरात सहलीसाठी आलेल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे १८ मोबाईल चोरीस गेले होते. भद्रकाली पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेने आरोपींना बेड्या ठोकल्या असून शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले. २६ डिसेंबर रोजी नारायण […]

ताज्या बातम्या धार्मिक

प्रभू श्री राम मंदिर लोकार्पण सोहळा….मुक्तिधाम मंदिरात महाआरती सप्ताह….. २२ जानेवारीला महाप्रसाद…..

प्रभू श्री राम मंदिर लोकार्पण सोहळा….मुक्तिधाम मंदिरात महाआरती सप्ताह….. २२ जानेवारीला महाप्रसाद….. मर्यादा पुरुषोत्तम  प्रभू श्री राम मंदिराचा न भुतो न भविष्यति लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. लोकार्पण सोहळा निमित्त नाशिकरोड येथील मुक्तिधाम मंदिरात महाआरती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. १६ जानेवारी ते २२ जानेवारी दररोज सकाळी ११.३० वा आणि सायंकाळी […]

क्राईम ताज्या बातम्या

चोरीस गेलेल्या ५० सिमेंटच्या गोण्या, एका आरोपीकडून धारदार कोयता जप्त…… वेगवेगळ्या गुन्हयांमध्ये ०६ आरोपी अटकेत…… नाशिकरोड पोलीसांची कारवाई…..

चोरीस गेलेल्या ५० सिमेंटच्या गोण्या, एका आरोपीकडून धारदार कोयता जप्त…… वेगवेगळ्या गुन्हयांमध्ये ०६ आरोपी अटकेत…… नाशिकरोड पोलीसांची कारवाई….. नाशिक शहरात दहशत निर्माण करणारे, चोरी घरफोडी करणारे, तसेच नायलॉन मांजाची विक्री पोलिसांनी लक्ष केंद्रित करून नाशिकरोड पोलीसांनी मागील आठवडाभरात कारवाई करून १ जानेवारी रोजी प्रितेश शिवनारायण सोमानी वय ३८ वर्षे, रा. निलगीरी सोसायटी, दत्तमंदिर, नाशिकरोड, नाशिक […]

क्राईम ताज्या बातम्या

महिला डॉक्टरचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

महिला डॉक्टरचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक नाशिक रोड प्रतिनिधी महापालिकेच्या नवीन बिटको हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरला चाकूचा धाक दाखवून विनयभंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना नाशिक रोड पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा व विनयभंग करण्याचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या येथील बिटको हॉस्पिटलमध्ये एक महिला डॉक्टर ड्युटी करत […]

क्राईम ताज्या बातम्या

रेल्वेच्या पार्किंग मधूनच दुचाकी गाडीची चोरी

रेल्वेच्या पार्किंग मधूनच दुचाकी गाडीची चोरी नाशिक रोड प्रतिनिधी येथील देवी चौकात असलेल्या रेल्वेच्या पार्किंग मधूनच दू चाकी गाडी चोरी झाल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय वसुदेव गोसावी राहणार लवटे नगर जय भवानी रोड नाशिक रोड हे मुंबई येथील सेंट जॉर्ज रुग्णालयात नोकरीला असून […]

Featured ताज्या बातम्या

शहरातील पेट्रोल पंप होणार कोरडे….

शहरातील पेट्रोल पंप होणार कोरडे…. टँकर चालकांनी संप पुकारल्याने पेट्रोल पंप होणार कोरडे. पाणेवडी प्रकल्प येथे टँकर चालक आले नसल्याने शहरात होणारा पेट्रोल डिझेलचा पुरवठा खंडित होणार आहे. मनमाड येथे असलेल्या भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल, हिंदुस्तान पेट्रोलियम चा पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांनी अचानक रिपोर्ट न केल्याने वाहन धारकांची तारांबळ होणार आहे. काही दिवसांपूर्वी केंद्राच्या नवीन […]

क्राईम ताज्या बातम्या

देवळाली गावात पुन्हा गाड्यांची तोडफोड….. साक्षीदाराच्या घराची तोडफोड….. पाच संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात…..

देवळाली गावात पुन्हा गाड्यांची तोडफोड….. साक्षीदाराच्या घराची तोडफोड….. पाच संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात….. उपनगर हद्दीतील देवळाली गावात रात्री १ वाजेच्या दरम्यान पुन्हा गाड्यांची तोडफोड करून दहशत निर्माण करण्यात आली. मागील भांडणाच्या कुरापत काढून एकाला मारण्याच्या उद्देशाने आलेल्या संशयित आरोपींनी परिसरात दहशत माजविली. याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी आतिश सोन्याबापू जंगम तसेच पत्नी कविता भाऊ […]