क्राईम

क्राईम ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर पोलिसांच्या विशेष पथकाचा छापा….

मटका अड्ड्यावर पोलिसांच्या विशेष पथकाचा छापा…. छुप्या पद्धतीने शहरात सुरू असलेल्या जुगार व मटका अड्ड्यांवर पोलिसांच्या विशेष पथकाने वक्रदृष्टी केली असून कारवाईत २१ आरोपींना अटक करून सुमारे ४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विशेष पथकातील अंमलदार भगवान जाधव यांना दत्तनगर, चुंचाळे येथे मटका सरू असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्यानंतर विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी […]

क्राईम ताज्या बातम्या

मित्रानेच केला मित्राचा खून…

मित्रानेच केला मित्राचा खून… डोक्यात फरशी टाकून मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना कामटवाडे परिसरात घडली. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. याबाबत अधिक माहिती अशी की, आनंद वसंतराव इंगळे व आनंद आंबेकर हे दोघे मित्र आहे. आज (दि. ०५ जानेवारी) सायंकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान दोघे दारू पिण्यासाठी कामटवाडे परिसरात बसले होते. तेव्हा इंगळे ने आनंद आंबेकरला […]

क्राईम ताज्या बातम्या

तडीपार आरोपीला गावठी कट्ट्या सह आणि सिन्नर फाटा हल्ल्यातील ६ हल्लेखोरांना अटक….. नाशिकरोड पोलीसांची कारवाई……

तडीपार आरोपीला गावठी कट्ट्या सह आणि सिन्नर फाटा हल्ल्यातील ६ हल्लेखोरांना अटक….. नाशिकरोड पोलीसांची कारवाई……   पोलीस ठाणे हद्दीत कॉम्बींग ऑपरेशन दरम्यान नाशिकरोड पोलीसांनी तडीपार आरोपीला गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह अटक केली तसेच सिन्नर फाटा येथे जुने वादातून दोन इस्मांना जिवे ठार मारणा-याच्या उद्देशाने हल्ला करणा-या ०६ सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. अश्विनी […]

क्राईम ताज्या बातम्या

आर्टिस्ट तरुणीवर लैंगिक अत्याचार….. सोशल मीडियावर काम देण्याच्या बहाण्याने केले अत्याचार…..

आर्टिस्ट तरुणीवर लैंगिक अत्याचार….. सोशल मीडियावर काम देण्याच्या बहाण्याने केले अत्याचार…..   लग्नाचे आमिष दाखवून आर्टिस्ट तरुणीवर दीड वर्ष लैंगिक अत्याचार करून लग्नास नकार देणाऱ्या विवाहित तरुणाविरुद्ध नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत तरुणीला रील आणि नृत्याची आवड असल्याने तिने आपले अनेक व्हिडिओ इंस्टाग्राम सोशल मीडियावर पोस्ट केले होते. पीडित तरुणीला विनोद […]

क्राईम ताज्या बातम्या

२४ तासात चोरी करणारा आरोपी अटकेत…… ९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत….. नाशिकरोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई

२४ तासात चोरी करणारा आरोपी अटकेत…… ९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत….. नाशिकरोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई…… नाशिकरोड पोलीसांनी कारवाई करीत २४ तासाचत सुभाषरोड, नाशिकरोड येथे एका गोडाउन मधुन खताच्या गोण्या चोरी करणाऱ्या संशयितास २४ अटक करून ९,८३,२९८/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. फिर्यादी जसबीर सिंग अमरीक सिंग यांच्या सुमाषरोड येथील खताच्या गोडाउन मध्ये चोरी झाल्याने नाशिकरोड […]

क्राईम ताज्या बातम्या

चोरीस गेलेले १६ लाख रुपयांचे २८ तोळे सोने जप्त….. नाशिकरोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई….. एका आरोपी सह तीन सोनारांना अटक….. ७ गुन्हे उघडकीस

चोरीस गेलेले १६ लाख रुपयांचे २८ तोळे सोने जप्त….. नाशिकरोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई….. एका आरोपी सह तीन सोनारांना अटक….. ७ गुन्हे उघडकीस…… नाशिकरोड पोलीसांची कारवाईत सामनगांव येथे वयस्कर महिलेच्या डोक्यात वार करून जबरी चोरी करणाऱ्या अटक आरोपीकडून १६ लाख रुपयांचे २८ तोळे मुद्देमाल जप्त एकुण ०७ गुन्हे उघडकीस आणले आहे. सामनगांव येथील महिला शकुंतला दादा […]

क्राईम ताज्या बातम्या

आम्रपाली झोपडपट्टी जवळ गावठी कट्टे बाळगणारे तीन जण ताब्यात…… सोमनाथ गुंड यांच्या गुप्त बातमीने उपनगर पोलिसांची कारवाई

आम्रपाली झोपडपट्टी जवळ गावठी कट्टे बाळगणारे तीन जण ताब्यात…… सोमनाथ गुंड यांच्या गुप्त बातमीने उपनगर पोलिसांची कारवाई……. उपनगर पोलीसांनी २ गावठी बनावटीचे कटट्रे व ३ जिवंत काडतुसासह तीन आरोपींना ठोकल्या बेडया २८ जानेवारी रोजी रात्रगस्तीत उपनगर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे जयंत शिंदे यांना उपनगर पोलीस ठाण्याचे सोमनाथ गुंड यांनी इच्छामणी लॉन्स, जवळील मैदानाजवळ, नाशिक […]

क्राईम ताज्या बातम्या

सोनसाखळी चोर पोलिसांच्या ताब्यात…… क्राईम युनिट 2 ची कामगिरी……. 6 लाखाचा मुद्देमाल हस्तगत

सोनसाखळी चोर पोलिसांच्या ताब्यात…… क्राईम युनिट 2 ची कामगिरी……. 6 लाखाचा मुद्देमाल हस्तगत….. तीन वर्षांपासुन पोलीसांना गुंगारा देणारा अट्टल सोनसाखळीचोर अखेर मोपेड बाईकसह क्राईम युनिट – ०२ च्या ताब्यात. शहर परिसरात सोनसाखळी चोरीच्या वारंवार होणाऱ्या घटनांमुळे पोलिसांनी सोनसाखळी चोरांवर लक्ष केंद्रित करून तपास सुरू असताना परमेश्वर दराडे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून २५ जानेवारी रोजी युनिट […]

क्राईम ताज्या बातम्या

नाशिकरोड पोलीसांची कारवाईत मोटारसायकल चोरटयास अटक…….०३ मोटारसायकल जप्त

नाशिकरोड पोलीसांची कारवाईत मोटारसायकल चोरटयास अटक…….०३ मोटारसायकल जप्त नाशिकरोड परिसरातील देवळाली गाव अण्णाभाऊ साठेनगर येथे राहणारे दिलीप युवराज सपकाळे यांची हिरो होन्डा सीडी डॉन मोटारसायकल क्र. एम.एच. १५ बी.एफ. ३३०६ ही जेलरोड पाण्याची टाकी परीसरातून चोरी झाली गेली होती. याबाबत त्यांच्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयाचा […]

क्राईम ताज्या बातम्या

८५ हजार रुपये किमतीच्या चोरीच्या दोन मोटरसायकल जप्त….गुन्हे शाखा युनिट २ ची कामगिरी

८५ हजार रुपये किमतीच्या चोरीच्या दोन मोटरसायकल जप्त….गुन्हे शाखा युनिट -२ची कामगिरी….. गुन्हे शाखा युनियन२ ने ८५ हजार रुपये किमतीच्या दोन मोटार सायकल जप्त केल्या आहेत. १७ जानेवारी रोजी गुन्हे शाखेचे प्रकाश भालेराव यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की एक जण विना नंबरची बजाज डिस्कवर मोटरसायकल विक्री करण्याकरता व्ही.एन.नाईक कॉलेज समोर येथे येणार असल्याची माहिती […]