भोंसला गर्ल्स’च्या पाइप बँडचे यश….. सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित ‘भोंसला मिलिटरी स्कूल गर्ल्स’च्या पाइप बँडने शालेय मिलिटरी बँडच्या विविध स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे. भोंसला मिलिटरी स्कूल गर्ल्सच्या कमांडंट मेजर सपना शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थिनींने हे यश मिळविले. पुण्यातील बालेवाडी स्टेडियम येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य शालेय मिलिटरी बँड स्पर्धेत, भोंसला गर्ल्स स्कूलच्या पाइप […]
महाराष्ट्र
महाराष्ट्र
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभुमीवर आदर्श आचारसंहिता साठी तक्रार निवारण कक्ष स्थापन…….
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभुमीवर आदर्श आचारसंहिता साठी तक्रार निवारण कक्ष स्थापन……. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ पार्श्वभुमीवर, पोलीस आयुक्तालय, नाशिक शहर हद्यीत आदर्श आचारसंहिता अनुषंगाने तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी, सार्वत्रिक विधानसभा निवडणूक-२०२४ या भयमुक्त, निपक्षपातीपणे, व शांतेत पार पाडणे करीता निवडणूक आयोग भारत सरकार कडून मार्गदर्शक सुचना आल्याने आदर्श […]
नाशिक जिल्हा विधानसभा मतदार संघात १९६ उमेदवार रिंगणात….. उमेदवार आणि केंद्राची संपूर्ण माहिती….
नाशिक जिल्हा विधानसभा मतदार संघात १९६ उमेदवार रिंगणात….. उमेदवार आणि केंद्राची संपूर्ण माहिती…. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 नाशिक जिल्ह्यात 15 विधानसभा मतदारसंघात 196 उमेदवार रिंगणात असून येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. उमेदवारी अर्जाची छाननी आणि माघारी तसेच चिन्ह वाटप विहीत कालावधीत नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 359 उमेदवारांनी 506 नामनिर्देशनपत्र दाखल […]
सुप्रेम मेडिकल अँड एज्युकेशन फाऊंडेशन व सेवा समिती तर्फे रविवारी नाशिकरोड रत्न पुरस्कार
सुप्रेम मेडिकल अँड एज्युकेशन फाऊंडेशन व सेवा समिती तर्फे रविवारी नाशिकरोड रत्न पुरस्कार….. सुप्रेम मेडिकल अँड एज्युकेशन फाऊंडेशन व सेवा समिती, नाशिकरोड यांच्यातर्फे नाशिकरोड रत्न, शिक्षकगौरव आणि जीवनगौरव पुरस्कार सोहळा रविवार २० रोजी आयोजित करण्यात आला आहे. नाशिकरोड येथील महेश्वरी भवन याठिकाणी पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. पोटविकारतज्ञ डॉ. शरद देशमुख यांच्या पोट आणि यकृत […]
बिटको महाविद्यालयात भारतीय वायुसेना स्थापना दिना निमित्त विद्यार्थ्यांना मिळाले अग्निशामक यंत्रे हाताळण्याचे प्रात्यक्षिके
बिटको महाविद्यालयात भारतीय वायुसेना स्थापना दिना निमित्त विद्यार्थ्यांना मिळाले अग्निशामक यंत्रे हाताळण्याचे प्रात्यक्षिके…. नाशिकरोड गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात भारतीय वायुसेना स्थापना दिवस निमित्त सीएनपी नाशिक येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सी आय एस एफ ) यांच्यावतीने आग प्रतिबंधकासाठी आवश्यक अग्निशामक यंत्रे कसे वापरावे हाताळण्याचे प्रक्रिया याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक मिळाले. निरीक्षक श्री संजीव […]
जनशिक्षण संस्थानच्या ‘ट्रॅडिशनल मालाकार’ प्रशिक्षणाचा समारोप
जनशिक्षण संस्थानच्या ‘ट्रॅडिशनल मालाकार’ प्रशिक्षणाचा समारोप शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या पी.एम. विश्वकर्मा या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील कारागिरांनी प्रशिक्षण घेऊन स्वतःचे उद्योग व्यवसाय उभारावे, असे आवाहन जनशिक्षण संस्थानचे अध्यक्ष तथा मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले. जनशिक्षण संस्थानच्या वतीने पी.एम. विश्वकर्मा अंतर्गत सुरु असलेल्या ट्रॅडिशनल मालाकार या प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. संस्थेमार्फत कुशल प्रशिक्षण देऊन […]
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान….. रोटरी क्लब ऑफ नाशिकरोड यांचे वतीने कार्यक्रम संपन्न
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान….. रोटरी क्लब ऑफ नाशिकरोड यांचे वतीने कार्यक्रम संपन्न….. रोटरी क्लब ऑफ ना. रोड यांचे वतीने “Nation Building Awards”, हा पुरस्कार नाशिक जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान सोहळा २८ सप्टेंबर २०२४ रोजी सायं. ५.०० वा. के. जे. मेहता हायस्कुल ना. रोड येथील शोभेन्दू सांस्कृतिक सभागृह येथे […]
पद्मतारा सामाजिक शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्थेतर्फे काव्यसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न…..
पद्मतारा सामाजिक शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्थेतर्फे काव्यसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न….. पद्मतारा सामाजिक शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्था आणि महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियानतर्फे कवी साहित्यिक किरण लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त काव्यसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाले.पद्मतारा सामाजिक शैक्षणिक बहुउद्देशिय संस्था, नाशिक व महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियान नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने कवीवर्य किरण लोखंडे यांच्या वाढदिवसा […]
संविधान कराओके टीमवतीने आयोजित संगीत मैफिलीत विकास मंदिराच्या मुलांनी लुटला आनंद…..
संविधान कराओके टीमवतीने आयोजित संगीत मैफिलीत विकास मंदिराच्या मुलांनी लुटला आनंद….. तुझे सुरज कहू या चंदा, इतनी शक्ती हमे देना दाता, हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे, चंदा है तू मेरा सूरज है तू, आओ तुम्हे चांद पे ले जाये , एक प्यार का नगमा है, देख सकता हू मै, रोते रोते हसना सीखो, […]
बिटको महाविद्यालयातील इंद्रनील जाधवचे मल्लखांब स्पर्धेत यश…..
बिटको महाविद्यालयातील इंद्रनील जाधवचे मल्लखांब स्पर्धेत यश….. नाशिकरोड गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या इंद्रनील जाधव याने नाशिक येथील यशवंत व्यायाम शाळेत झालेल्या शालेय जिल्हास्तर मल्लखांब स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच पार्थ सरोदे याने जिजामाता इंटरनॅशनल तरणतलाव नाशिकरोड येथे झालेल्या ५० मीटर फ्री स्टाईल ५० […]








