अमरकुमार प्रस्तुत ‘ वन्स मोअर किशोरदा ‘ या सदाबहार संगीत मैफिलीत रसिक मंत्रमुग्ध… ” दिल क्या करे, ड्रीम गर्ल, नैनो मे सपना सपनो मे सजनी, तुमसे बढकर दुनिया मे, प्यार को चाहिये क्या एक नजर, पन्ना की तमन्ना है के, ओ साथी रे, कह दू तुम्हे, तुज संग प्रीत लगाई सजना, मेरे दिल ने तडप […]
धार्मिक
धार्मिक
सिंधू सागर अकॅडमी अमृतमहोत्सव : वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न…… सिंधी शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून कलाविष्कार……. वार्षिक स्नेहसंमेलनात कलागुणांचे सादरीकरण
सिंधू सागर अकॅडमी अमृतमहोत्सव : वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न…… सिंधी शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून कलाविष्कार……. वार्षिक स्नेहसंमेलनात कलागुणांचे सादरीकरण नाशिक सिंधी शिक्षण मंडळाच्या सिंधूसागर अकॅडमी आणि आर. के. कलानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवारी १० जानेवारी रोजी संपन्न झाले. भाभानगरातील दादासाहेब गायकवाड सभागृहात सायंकाळी झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी कलागुणांचे सादरीकरण केले. स्नेहसंमेलनाचे उद्घघाटन ज्येष्ठ अधिवक्ता व […]
सिंधी समाज करणार ५०१ बहराना साहिब पूजा महायज्ञ……
सिंधी समाज करणार ५०१ बहराना साहिब पूजा महायज्ञ…… नाशिक येथे सिंधी समाज करणार ५०१ बहराना साहिब पूजा महायज्ञ चे आयोजन. नाशिकमध्ये प्रथमच बहराना साहेब पूजा महायज्ञाचे रविवारी २६ जानेवारी रोजी भव्य आयोजन करण्यात आले आहे. महायज्ञ मध्ये शहजादे साई ओमीराम आणि शहजादे लालसाई दास यांची विशेष उपस्थिती असणार आहे. महायज्ञ मध्ये सहभाग होण्यासाठी सिंधी […]
सिंधी समाजाबद्दल अपमानजनक वक्तव्य….. झुलेलाल मंदिराची बदनामी….. नाशिकरोड पोलीस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल…..
सिंधी समाजाबद्दल अपमानजनक वक्तव्य….. झुलेलाल मंदिराची बदनामी….. नाशिकरोड पोलीस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल….. सिंधी समाजाबद्दल अपमानजनक वक्तव्य आणि झुलेलाल मंदिराची बदनामी करणाऱ्या विरोधात एका व्यक्ती विरोधात नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १० ऑक्टोबर रोजी कलानगर जेल रोड येथील झुलेलाल मंदिरात आमदार निधीतून ५० लाखांचा विकास निधी उपलब्ध झाल्याने भूमिपूजन कार्यक्रम […]
प्रकाश ताजनपुरे यांच्या विरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार…….. सिंधी बंधवांतर्फे निवेदन…….. भाविक आणि समाजाबद्दल अवमानकारक शब्द….. जाहिर माफी मागण्याची मागणी….,..अन्यथा आंदोलन
प्रकाश ताजनपुरे यांच्या विरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार…….. सिंधी बंधवांतर्फे निवेदन…….. भाविक आणि समाजाबद्दल अवमानकारक शब्द….. जाहिर माफी मागण्याची मागणी….,..अन्यथा आंदोलन….. झुलेलाल मंदिराची बदनामी केल्या प्रकरणी प्रकाश ताजनपुरे यांच्यावर कारवाई होण्यासाठी सिंधी समाजातर्फे पोलिसांना निवेदन देण्यात आले. मंदिर आणि सिंधी समाजाची बदनामी तसेच समाजात द्वेष निर्माण करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी श्री झुलेलाल चॅरिटेबल […]
सिद्धार्थ नगर येथे वीर एकलव्य जयंती साजरी…..
सिद्धार्थ नगर येथे वीर एकलव्य जयंती साजरी….. वीर एकलव्य यांची जयंती एकलहरे येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गोविंदा फाउंडेशन व संघर्ष महिला मंडळ व विर एकलव्य महिला मंडळातर्फे वीर एकलव्य जयंती साजरी करण्यात आली होती. 9 ऑगस्ट रोजी सिद्धार्थ नगर एकलव्य बांधवांमध्ये उत्साह असं वातावरण उत्साहातजयंती साजरी झाली. यावेळी अभिषेक भाऊ वारडे यांच्या हस्ते […]
स्व. सौ. सत्यभामा गाडेकर तृतीय पुण्यस्मरण निमित्त श्रीमद् देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ चे आयोजन…..
स्व. सौ. सत्यभामा गाडेकर तृतीय पुण्यस्मरण निमित्त श्रीमद् देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ चे आयोजन….. ॥तृतीय पुण्यस्मरण॥* स्व. सौ. सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त मनिषा फार्म, गाडेकर मळा, जुना चेहेडी रोड, नाशिकरोड येथे श्रीमद देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजिन करण्यात आले असून सर्वांनी सहपरिवार कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर, विशाल […]
झुलेलाल जयंती’ सिंधी बांधवांचा महाउत्सव
झुलेलाल जयंती’ सिंधी बांधवांचा महाउत्सव संसार भरातील सर्वच देशांमध्ये अनेक जाती प्रजाती अस्तित्वात आहेत, त्यांच्या आपल्या भाषा व उपभाषा आहेत. संस्कृती विशेष आहे. सर्वांचीच आपली मातृभाषा असते. त्याचप्रमाणे सिंधी समाजाची मातृभाषा सिंधी आहे. त्याप्रमाणे प्रत्येक समाजाची आपली भाषा व संस्कृती असते त्याचप्रमाणे सिंधी समाजाची आपली भाषा व एक संस्कृती आहे. प्राचीन काळापासून सिंधी समाज चैत्र […]
झुलेलाल जयंती’ सिंधी नववर्षा निमित्त विशेष लेख… बुधवार १० मार्च रोजी होणार साजरी……
झुलेलाल जयंती’ सिंधी नववर्षा निमित्त विशेष लेख…बुधवार १० मार्च रोजी होणार साजरी…… “सिंधी नववर्ष महणून साजरा होणारा सिंधी बांधवांचे आराध्य दैवत पूज्य झुलेलाल यांचे अवतरण दिवस चेटीचंड महाउत्सव जग भारतील सिंधी बांधव उत्साहाने साजरा करतो यात शंकाच नाही पण आपल्यातील बहुतेक नवयुवकांना चेटीचंड उत्सव का व झूलेलाल कोण? यामागची अख्यायिका काय? याबाबत फारच थोडे माहीती […]
चेट्रीचंड झुलेलाल जयंती महाउत्सव निमित्त १० एप्रिलला शहरात विविध धार्मिक कार्यक्रम…… मिरवणूक आणि बाईक रॅलीचे आयोजन…..
चेट्रीचंड झुलेलाल जयंती महाउत्सव निमित्त १० एप्रिलला शहरात विविध धार्मिक कार्यक्रम…… मिरवणूक आणि बाईक रॅलीचे आयोजन….. नाशिक सिंधी समाज बांधवांतर्फे नवीन वर्ष व भगवान झुलेलाल यांचा अवतरण दिवस चेट्रीचंड महाउत्सव येत्या १० एप्रिलला साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने नाशिक, नाशिकरोड, उपनगर आणि देवळाली कॅम्प येथील पूज्य झुलेलाल मंदिरांमध्ये दिवसभर कार्यक्रम असणार आहेत. त्र्यंबकरोड एबीबी सर्कल […]









