क्राईम ताज्या बातम्या

दरोड्याच्या गुन्ह्यात खोट्या पद्धतीने अडकवल्या प्रकरणी शिवाजी चुंबळे यांच्या मुलासह तिघां विरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

दरोड्याच्या गुन्ह्यात खोट्या पद्धतीने अडकवल्या प्रकरणी शिवाजी चुंबळे यांच्या मुलासह तिघां विरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल दरोड्याच्या गुन्ह्यात खोट्या पद्धतीने अडकवल्या प्रकरणी मुलासह तिघांविरोधत देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  शिवाजी चुंबळे यांच्या मुलासह तिघां विरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल झाला आहे. अनुसुचित जाती व […]

क्राईम ताज्या बातम्या

एम डी विक्री करणारे दोन आरोपींना अटक….. ३ लाख ८७ हजाराचा मुद्देमाल जप्त…..

एम डी विक्री करणारे दोन आरोपींना अटक….. ३ लाख ८७ हजाराचा मुद्देमाल जप्त….. एम.डी. (मॅफेड्रॉन) विक्री करणारे दोन आरोपी जेरबंद करून पोलिसांनी ३ लाख ८७,५००/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केले आहे.१३ जनेवरी रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना पाटील नगर मधील मनपा गार्डनचे कंम्पाउंडलगत, सार्वजनिक रस्त्यावर, त्रिमुर्ती चौक […]

क्राईम ताज्या बातम्या

कत्तलीसाठी जाणा-या ४ गायींची सुटका…… गुंडा विरोधी पथकाची कारवाई……

कत्तलीसाठी जाणा-या ४ गायींची सुटका…… गुंडा विरोधी पथकाची कारवाई…… गुंडा विरोधी पथकाने कत्तलीसाठी जाणा-या ४ गायींची सुटका केली आहे.m १९ डिसेंबर रोजी सकाळी गुंडा विरोधी पथकाला म्हसरुळ पोलीस ठाणे हद्यीत पेठ रोड कडुन नाशिक शहरात कत्तलीसाठी गायी जाणार असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने त्वरित पेठ रोड येथील न्यु नाशिक टोइंग सर्व्हिस तवली फाटा जवळ सापळा लावुन […]

क्राईम ताज्या बातम्या

नाशिकरोड येथील व्यापाऱ्याला लुटणाऱ्या संशयित अटकेत…..नव्या दरोड्याच्या तयारीत होते…. उपनगर पोलीसांची कारवाई

नाशिकरोड येथील व्यापाऱ्याला लुटणाऱ्या संशयित अटकेत…..नव्या दरोड्याच्या तयारीत होते…. उपनगर पोलीसांची कारवाई……. लॅमरोडला नाशिकरोड येथील व्यापाऱ्यावर हल्ला करणाऱ्या आणि दरोड्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना उपनगर पोलिसांनी अटक केली असून पळून गेलेल्या इतर साथीदारांची शोध सुरू केले आहे. सुवर्ण सोसायटी जाधव मळा, नाशिकरोड येथील कार्यालयाचे तोडफोड करून फिर्यादी व त्याचे मित्रांना मारहाण करून त्यांना धारधार हत्यारांनी जिवेठार […]

क्राईम ताज्या बातम्या

नाशिकरोडला बेकायदा विदेशी दारू जप्त……नाशिकरोड पोलीसांची कारवाई…… ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत……

नाशिकरोडला बेकायदा विदेशी दारू जप्त……नाशिकरोड पोलीसांची कारवाई…… ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत…… उपनगर पाठोपाठ अवैधरित्या बेकायदा विदेशी दारू बाळगुन विक्री करणा-यावर नाशिकरोड पोलिसांनी कारवाई करीत देशी विदेशी दारू जप्त केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात मद्य वाटप होणार असल्याच्या ए.टी.सी. पथकाचे विष्णु गोसावी यांना गोपनीय माहिती मिळाली की एक संशयित पळसे येथे  विनापरवाना बेकयदा विदेशी […]

क्राईम ताज्या बातम्या

तलवारीसह आरोपी गुण शाखा क्र २ च्या ताब्यात…..

तलवारीसह आरोपी गुण शाखा क्र २ च्या ताब्यात….. अवैधरित्या विनापरवाना धारधार तलवार बाळगणारा आरोपी ताब्यात घेऊन पुणे शाखा क्रमांक -२ ने उल्लेखनीय कामगीरी केली आहे. अवैधरित्या शस्त्र बाळगणा-या गुन्हेगार विरोधात विशेष मोहीम सुरू केलेली आहे.  कारवाई दरम्यान गुन्हेशाखा, युनिट क. २ चे सहायक पोलिस उप निरीक्षक शंकर काळे यांना एक जण हा एकलहरा, पहाडीबाबा झोपडपट्टी, […]

क्राईम ताज्या बातम्या

जबरी चोरी करणारा आरोपी पोलीसांच्या जाळयात……भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी….

जबरी चोरी करणारा आरोपी पोलीसांच्या जाळयात……भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी…. जबरी चोरी करणारा आरोपीला भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ०६ ऑक्टोबर रोजी सकाळी गणेश डांगळे, रा. निफाड हे संदर्भ हॉस्पीटल मधुन बाहेर चहा घेण्यासाठी पायी जात असतांना २० ते २२ वर्षे वयोगटातील ०३ जणांनी रिक्षाने […]

क्राईम ताज्या बातम्या

नाशिक शहर व नाशिक ग्रामिण हददीतुन ०६ महिन्यांकरीता तडीपार असलेला इसम अटक….. गुन्हेशाखा युनिट-२ ची कामगीरी

नाशिक शहर व नाशिक ग्रामिण हददीतुन ०६ महिन्यांकरीता तडीपार असलेला इसम अटक….. गुन्हेशाखा युनिट-२ ची कामगीरी…… नाशिक शहर व नाशिक ग्रामिण हददीतुन ०६ महिन्यांकरीता तडीपार असलेला सनी भाटिया याला अटक करून गुन्हेशाखा युनिट-२ ने उल्लेखनीय कामगीरी केली आहे. ३० सप्टेंबर रोजी सहायक पोलिस उप निरीक्षक शंकर काळे व सहायक पोलिस उप निरीक्षक बाळु शेळके यांना […]

क्राईम ताज्या बातम्या

गांजा विक्री करणारे दोन आरोपी जेरबंद……

गांजा विक्री करणारे दोन आरोपी जेरबंद……   गांजा विक्री करणारे दोन आरोपी जेरबंद पोलिसांनी १,६०,०००/- रू किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे. २८ सप्टेंबर रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे बाळासाहेब नांद्रे यांना गोपनीय माहिती मिळाली की सागर सोमनाथ बलसाने, वय-२६ वर्षे, रा. घर नं. ११७१, नाशिक सेंट्रल मार्केट, टॅक्सी स्टॅण्ड जवळ, मातंगवाडा, भद्रकाली, नाशिक, सनी किशोर […]

क्राईम ताज्या बातम्या

कार चोरी टोळीतील मुख्य आरोपी गजाआड…… स्विफ्ट कार जप्त…..

  कार चोरी टोळीतील मुख्य आरोपी गजाआड…… स्विफ्ट कार जप्त….. आंतरराज्यीय कार चोरी करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला पोलिसांनी गजाआड केले असून एक ०५ लाख रूपये किंमतीची स्वीफ्ट कार जप्त करून मोटार सायकल चोरी शोध पथक व उपनगर पोलीस ठाण्याने संयुक्त कामगिरी केली. नाशिक शहरातुन कार चोरी करून त्या तामिळनाडु व कर्नाटक राज्यात विक्री करणारी आंतरराज्य […]