क्राईम ताज्या बातम्या

पुन्हा एकदा अंबडला खुन….. दुचाकीवर आलेल्या गुन्हेगार वार करून झाले फरार….. वारंवार खुनाच्या घटनेने पोलिस हतबल ?

पुन्हा एकदा अंबडला खुन….. दुचाकीवर आलेल्या गुन्हेगार वार करून झाले फरार….. वारंवार खुनाच्या घटनेने पोलिस हतबल ? अंबड गाव व परिसरात खुनाचे सत्र सुरूच असून अंबड गावात महालक्ष्मी नगर येथे हनुमान मंदिर जवळ मयुर दातीर युवकाच्या छाती वर व पोटावर चाकुने वार करून खुन करण्यात आल्याने पोलिसांवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मयत मयूर हा […]

क्राईम ताज्या बातम्या

मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक,९० हजार रुपये किमतीचे आठ मोबाईल जप्त नाशिकरोड गुन्हे शोधपथकाची उत्तम कामगिरी

मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक,९० हजार रुपये किमतीचे आठ मोबाईल जप्त नाशिकरोड गुन्हे शोधपथकाची उत्तम कामगिरी नाशिक रोड मोबाईल चोरीचे प्रकार दिवसेंदिवस परिसरात नाशिकरोड परिसरात वाढलेले असतानाच नाशिक रोड पोलिसांनी मोबाईल चोरणाऱ्या दोघा संशयीतांना शीताफिने अटक करून त्यांच्याकडून ९० हजार रुपये किमतीचे आठ मोबाईल जप्त केले आहे या कामगिरीबद्दल नाशिकरोड गुन्हे शोध पथकाचे वरिष्ठांकडून कौतुक केले […]

क्राईम ताज्या बातम्या

राज राजेश्वरी मंगल कार्यालयाजवळ महिलेची दोन तोळे सोन्याची पोत खेचून चोरटे फरार……

राज राजेश्वरी मंगल कार्यालयाजवळ महिलेची दोन तोळे सोन्याची पोत खेचून चोरटे फरार……   नाशिक शहरात गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नाही, रोजच दुचाकी चोरी, मोबाईल चोरी, दुचाकी तोडफोड करने सातत्याने सुरू असून नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेच्या गळ्यातील पोत खेचून चोरटे पसार झाले. राज राजेश्वरी मंगल कार्यालय जवळील संत ज्ञानेश्वर नगर, श्रीभक्ती सोसायटी, […]

क्राईम ताज्या बातम्या

अंमली पदार्थ विरोधी पथकाची सिगरेटची साठवणुक व विक्री करणाऱ्यांवर  कारवाई

अंमली पदार्थ विरोधी पथकाची सिगरेटची साठवणुक व विक्री करणाऱ्यांवर  कारवाई…… पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरात सुरू असलेल्या गुन्ह्यांचा तपासासाठी स्थापन केलेल्या विविध पथकांची उत्कृष्ट कामगिरी सुरू असून अंमली पदार्थ विरोधी पथकातील चंद्रकांत बागडे यांना ०२ ऑगस्ट रोजी परमानंद खेमचंद सुभाष रोड, नाशिक रोड नाशिक येथे ईश्वर किशनचंद तारवाणी वय ५७ वर्षे, रा. हरेकृष्णा बंगलो, […]

क्राईम ताज्या बातम्या

घरफोडीच्या गुन्हयातील सराईत आरोपी खंडणी पथकाच्या ताब्यात……

घरफोडीच्या गुन्हयातील सराईत आरोपी खंडणी पथकाच्या ताब्यात…… पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात घडलेल्या गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्याच्या दृष्टीकोनातुन विशेष मोहीम राबविली आहे. सदर मोहीम अंतर्गत गुन्ह्याचा तपास आणि आरोपींचा शोध सुरू असताना सराईत गुन्हेगार लक्ष्मण ऊर्फ गब्बुलक्ष्या अंकुश गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एकुण ०८ गुन्हयातील फरार आरोपी लक्ष्मण हा गुन्हे […]

क्राईम ताज्या बातम्या

रोडरोमिओ व टवाळखोरांना पोलिसांचा दणका……

रोडरोमिओ व टवाळखोरांना पोलिसांचा दणका…… शहरातील शाळा, कॉलेज, बाजारपेठ आणि इतर वर्दळीच्या ठिकाणी रोड रोमियो आणि टवाळखोर मुलींना आणि महिलांची छेड काढत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या त्वरित ऍक्शन मोड मध्ये येत पोलिसांनी 01 ऑगस्ट रोजी  रोडरोमिओ यांच्यावर कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली होती. मोहिमे दरम्यान एकुण 71 व्यक्तीवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 112 […]

क्राईम ताज्या बातम्या

नाशिक ग्रामीण पोलीसांचे गुटखा विरोधी ‘अभियान २’ अंतर्गत ६० गुन्हे दाखल, ७३ लाखांचा गुटखा जप्त…….

नाशिक ग्रामीण पोलीसांचे गुटखा विरोधी ‘अभियान २’ अंतर्गत ६० गुन्हे दाखल, ७३ लाखांचा गुटखा जप्त……. महाराष्ट्र अधिसूचनेनुसार मानवीय दृष्टीने गुटखा पानमसाला, सुगंधीत तंबाखू तसेच मानवी आरोग्यास हानीकारक असणा-या विकी उत्पादन, साठवणुक, वाहतुक आदी व्यासांना प्रतिबंधीत करण्यात आलेले आहे. नाशिक पोलीस जिल्हा अंतर्गत गुटख्याची अवैधरित्या वाहतुक, विकी, वितरण व साठवण करणा-यांविरुद्ध गुटखा विरोधी पथकाने कारवाई सुरू […]

क्राईम ताज्या बातम्या

महात्मा फुले नगर खारीफाटा येथे दुकाने फोडून ४० हजाराची रोकड चोरट्याने केली लंपास

महात्मा फुले नगर खारीफाटा येथे दुकाने फोडून ४० हजाराची रोकड चोरट्याने केली लंपास   देवळा तालूक्यातील खारीफाटा येथे मध्ये रात्रीच्या सुमारास ३ ते ४ दुकाने टामी च्या साह्याने पत्रे उचकवत चोरट्यांनी ४० हजार रुपयांची रक्कम लंपास केली. चोरीचा प्रकार ३० जुलै च्या रात्री खारीफाटा भागात घडला असून याप्रकरणी देवळा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा […]

क्राईम ताज्या बातम्या

दरोडा, खुनाचा प्रयत्न आणि वाहनांची तोडफोड करणा-या आरोपींच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई……. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी घेतली गंभीर दाखल

दरोडा, खुनाचा प्रयत्न आणि वाहनांची तोडफोड करणा-या आरोपींच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई……. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी घेतली गंभीर दाखल……. नाशिक रोड भागातील उपनगर पोलिस ठाणे हद्दीतील विहितगाव धोंगडे मळा याठिकाणी वाहनांची तोडफोड करत हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त यांनी गंभीर दखल घेत दरोडा, खुनाचा प्रयत्न आणि वाहनांची तोडफोड करणा-या गुन्हेगारांच्या टोळीतील […]

क्राईम ताज्या बातम्या

मोटार सायकल चोरीचे दोन गुन्हे २४ तासात उघड…… पंचवटी गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी

मोटार सायकल चोरीचे दोन गुन्हे २४ तासात उघड……पंचवटी गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी ……. पंचवटी पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने पंचवटी आणि भद्रकाली पोलिस ठाण्यात दाखल मोटार सायकल गुन्ह्याचे 24 तासात उलगडा करून उल्लेखनीय कामगिरी करीत आरोपीला अटक केली आहे. पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बगाडे […]