क्राईम ताज्या बातम्या

फटाके उडवण्याचा वादातून युवकाचा खून……एक जण ताब्यात दोन फरार

फटाके उडवण्याचा वादातून युवकाचा खून……एक जण ताब्यात दोन फरार….. राज्यात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना सर्वजण दिवाळीच्या धामधुमित नाशिकमध्ये फटाके उडवण्याच्या वादातून एका २८ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. हत्येच्या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. नाशिकच्या पाथर्डी गावात फटाके उडवण्याच्या वादातून मंगळवारी रात्री गौरव अखाडे या २८ वर्षीय तरुणाची निर्घृण […]

क्राईम ताज्या बातम्या

उपनगर येथील महिलेवर पोलिसांकडून हद्दपारीची कारावाई.,…… परिमंडळ २ मध्ये वर्षभरात एकूण ६१ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई

उपनगर येथील महिलेवर पोलिसांकडून हद्दपारीची कारावाई.,…… परिमंडळ २ मध्ये वर्षभरात एकूण ६१ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई…… नाशिक पोलिस सध्या अक्शन मोड मध्ये असून गुन्हेगारांवर करडी नजर पोलिसांची आजे. उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हे दाखल असलेली महिला भारती साहेबराव आहिरे, वय ४५, रा. भारती रो. हाउस नं. ०२, जयभवानी रोड, नाशिकरोड, नाशिक या महिलेची हद्दपार करण्यात आले […]

क्राईम ताज्या बातम्या

सणांच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ २ मध्ये कोंबिंग ऑपरेशन……. गुन्हेगारांमध्ये धडकी….

सणांच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ २ मध्ये कोंबिंग ऑपरेशन……. गुन्हेगारांमध्ये धडकी…. दिवाळी उत्सवाच्या अनुषंगाने घरफोडी, चोरी, वाहनचोरी, जबरीचोरी या मालाविरुध्दच्या गुन्हयांना प्रतिबंध होणेसाठी तसेच रेकॉर्ड वरील गुन्हेगारां विरुध्द कारवाई करणेसाठी परिमंडळ-२ कार्यक्षेत्रात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यांत आले. नाशिक पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ-२ मधील पोस्टे. हद्दीत ०८ नोव्हेंबर रोजी हे कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. पोलिस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत, सहायक […]

क्राईम ताज्या बातम्या

नाशिकरोडला प्रतिबंधित गुटखा जप्त….. अन्न औषध विभागाची कारवाई…….

नाशिकरोडला प्रतिबंधित गुटखा जप्त….. अन्न औषध विभागाची कारवाई……. नाशिकरोड देवळाली गावातील राजवाडा भागातील सिद्धार्थ नगर येथील मे. अथर्व जनरल स्टोअर्स या दुकानावर नाशिकच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिका-यांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात ६१ हजार ६३५ रुपये किमतीचा तंबाखूजन्य प्रतिबंधित पदार्थांचा साठा विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. अन्न सुरक्षा अधिकारी सायली पटवर्धन यांनी दिलेल्या […]

क्राईम ताज्या बातम्या

देवळाली गावात तरुणावर जीवघेणा हल्ला……..जखमी तरुणाला रुग्णालयात केले दाखल

देवळाली गावात तरुणावर जीवघेणा हल्ला……..जखमी तरुणाला रुग्णालयात केले दाखल   नाशिकरोड देवळाली गावातील महात्मा गांधी पुतळा मागे असलेल्या एका सलून मध्ये युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. देवळाली गावात महात्मा गांधी पुतळा मागे असलेल्या किस्मत हेअर सलून येथे अमन शेख हा तरुण हा कटिंग साठी बसला असता संशयित शिब्बान […]

क्राईम ताज्या बातम्या

तांत्रिक कौशल्याचा योग्य वापर करून अपहरण बालिकेचा शोध पंचवटी पोलीस ठाणे तपास पथकाची कामगिरी

तांत्रिक कौशल्याचा योग्य वापर करून अपहरण बालिकेचा शोध पंचवटी पोलीस ठाणे तपास पथकाची कामगिरी…… पंचवटी पोलीस ठाणे तपास पथकाने तांत्रिक कौशल्याचा योग्य वापर करून अपहरण बालिकेचा शोध लावला आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात १९ सप्टेंबर रोजी भादवि कलम ३६३ प्रमाणे दाखल गुन्हयाचा तपास गुन्हे शोध पथक तपास करीत असताना गुन्हयाचे तपासादरम्यान सहायक पोलिस निरीक्षक रोहित केदार व  […]

क्राईम ताज्या बातम्या

मंदिरातून कृष्णा मूर्तीचा चांदीचा मुकुट चोरी करणारा चोर जेरबंद…….. पंचवटी पोलिस ठाणे गुन्हेशोध पथकाची कामगिरी

मंदिरातून कृष्णा मूर्तीचा चांदीचा मुकुट चोरी करणारा चोर जेरबंद…….. पंचवटी पोलिस ठाणे गुन्हेशोध पथकाची कामगिरी….. २१ सप्टेंबर रोजी चोरट्याने रात्री ०९:३० वाजेच्या सुमारास पंचमुखी हनुमान मंदिरातील कृष्ण मुर्तीचा मुकुट चोरी करून पलायन केले. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. संवेदनशील गुन्हा असल्याने पंचवटी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने […]

क्राईम ताज्या बातम्या

उपनगर पोलिस ठाणे हद्दीत पुन्हा गाड्यांची तोडफोड

उपनगर पोलिस ठाणे हद्दीत पुन्हा गाड्यांची तोडफोड…… उपनगर पोलिस ठाणे हद्दीत पुन्हा अज्ञात समाजकंटकांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. महिन्याभरापूर्वी सुद्धा अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. उपनगर पोलिसांनी कारवाई करीत काही जणांना अटक केली होती. आता पुन्हा देवळाली गाव, गांधी पुतळा येथे किशोर सिसोदे फेटे वाले यांची MH […]

Uncategorized क्राईम ताज्या बातम्या

शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत तिहेरी हत्याकांड करणा-या दोन आरोपींना नाशिकरोड पोलीसांकडून अटक

शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत तिहेरी हत्याकांड करणा-या दोन आरोपींना नाशिकरोड पोलीसांकडून अटक…… शिर्डी पोलिस ठाणे हद्दित्त गुन्हा करून परराज्यात पळून जाणाऱ्या आरोपींना नाशिक रोड पोलिसांनी शिताफीने अटक करून अहमदनगर गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की २१ सप्टेंबर रोजी पहाटे ०३/०० वा. सुमारास नाशिक रोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश शेळके […]

क्राईम ताज्या बातम्या

सहा अल्पवयीन चोरट्यांकडून पाच दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त,आडगाव पोलिसांची उत्तम कामगिरी

सहा अल्पवयीन चोरट्यांकडून पाच दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त,आडगाव पोलिसांची उत्तम कामगिरी.. नाशिक शहरातील चोरी गेलेल्या पाच मोटरसायकल पोलिसांनी अल्पवयीन चोरट्यांकडून जप्त केल्या आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मेडिकल कॉलेज फाटा येथे ही कारवाई केली. आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस पेट्रोलिंग करत असताना चार संशयित व्यक्ती हे मेडिकल चौफुली जवळ चोरी गेलेल्या दोन मोटरसायकल विक्री […]