इगतपुरीत सोयाबीनच्या गोण्यांमध्ये अवैध गुटख्यासह ४६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत……नाशिक ग्रामीण पोलीसांची कारवाई……. मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू तसेच मानवी आरोग्यास हानीकारक असणा-या खाद्यपदार्थांची विक्री, उत्पादन, साठवणुक, वाहतुक आदी व्यावसायांना प्रतिबंधीत करण्यात आलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीसांनी जिल्हाअंतर्गत गुटख्याची वाहतूक, विक्री, वितरण व साठवणूक करणा-यांविरूध्द कारवाई सुरू आहे.१४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीचे सुमारास […]
Tag: क्राईम
५०० किलो गोमांस जप्त…. नाशिकरोड गुन्हे शोध पथकाची कामगिरी……
५०० किलो गोमांस जप्त…. नाशिकरोड गुन्हे शोध पथकाची कामगिरी…… नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत, गोमांस वाहतूक करताना एका आरोपीस इको वाहनासह ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १ लाख रुपये किमतीचे ५०० किलो गोमांस व एक इको गाडी किंमत ३ लाख ५० हजार रुपये असा एकूण ४ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नाशिक रोड पोलीस स्टेशन च्या […]
अपहरण करून हत्या करणारा आरोपी २४ तासात अटक…. गुन्हेशाखा युनिट क. १ ची कामगीरी……
अपहरण करून हत्या करणारा आरोपी २४ तासात अटक…. गुन्हेशाखा युनिट क. १ ची कामगीरी…… अपहरण करुन त्याची निघून हत्या करुन मोखाडा परिसरात नेऊन त्यास जाळून टाकणारा आरोपी २४ तासाच्या आत जेरबंद करुन गुन्हा उघडकिस आण्यत गुन्हे शाखा युनिट १ ला यश आले आहे. पंचवटी पोलीस ठाण्यातील भादवि कलम ३६४, १२० ब, ३२३, ५०६, ३४ प्रमाणे […]
सेंट्रिंग प्लेटांसह ४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत….. दोन आरोपी ताब्यात…… गुन्हे शाखा युनिट २ ची कामगिरी…..
सेंट्रिंग प्लेटांसह ४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत….. दोन आरोपी ताब्यात…… गुन्हे शाखा युनिट २ ची कामगिरी….. चोरीच्या सेंट्रींग प्लेटांसह गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांसह एकूण ४ लाख ७७ हजार रुपयांच्या मुद्देमालासह दोन आरोपींना गुन्हे शाखा युनिट २ ने ताब्यात घेतले आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात भा द वि कलम-३७९ प्रमाणे दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पोलीस अंमलदार विशाल […]
गोवंश मास विक्री संशयित ताब्यात…… ६ आरोपीसह ३८० किलो गोवंश मास जप्त……
गोवंश मास विक्री संशयित ताब्यात…… ६ आरोपीसह ३८० किलो गोवंश मास जप्त…… भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत, गोवंश मांस विक्री करताना ६ संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ७६००० रू किमतीचा ३८० किलो गोवंश मास व एक रिक्षा ताब्यात घेऊन एकूण १ लाख ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल गुन्हे शाखा युनिट -२ व भद्रकाली पोलीस ठाणे यांच्या […]
उपनगर हद्दीत गोळीबार करणाऱ्या आरोपीला बेड्या…..गुंडा विरोधी पथकाची पुन्हा उल्लेखनीय कामगिरी……
उपनगर हद्दीत गोळीबार करणाऱ्या आरोपीला बेड्या…..गुंडा विरोधी पथकाची पुन्हा उल्लेखनीय कामगिरी…… नाशिक शहरात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडा विरोधी पथकाची स्थापना करून त्याच्या कामावर दाखविलेला विश्वासामुळे गुंडा विरोधी पथक हे शहरात गुन्हेगारांचे गर्दनकाळ ठरले असून त्यांनी आतापर्यंत नाशिक मधील क्लिष्ट स्वरूपाचे गुन्हे उघड करून त्यातील अट्टल गुन्हेगार यांना अटक केली आहे. 2 फेब्रुवारी रोजी […]
मटका अड्ड्यावर पोलिसांच्या विशेष पथकाचा छापा….
मटका अड्ड्यावर पोलिसांच्या विशेष पथकाचा छापा…. छुप्या पद्धतीने शहरात सुरू असलेल्या जुगार व मटका अड्ड्यांवर पोलिसांच्या विशेष पथकाने वक्रदृष्टी केली असून कारवाईत २१ आरोपींना अटक करून सुमारे ४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विशेष पथकातील अंमलदार भगवान जाधव यांना दत्तनगर, चुंचाळे येथे मटका सरू असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्यानंतर विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी […]
मित्रानेच केला मित्राचा खून…
मित्रानेच केला मित्राचा खून… डोक्यात फरशी टाकून मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना कामटवाडे परिसरात घडली. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. याबाबत अधिक माहिती अशी की, आनंद वसंतराव इंगळे व आनंद आंबेकर हे दोघे मित्र आहे. आज (दि. ०५ जानेवारी) सायंकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान दोघे दारू पिण्यासाठी कामटवाडे परिसरात बसले होते. तेव्हा इंगळे ने आनंद आंबेकरला […]
तडीपार आरोपीला गावठी कट्ट्या सह आणि सिन्नर फाटा हल्ल्यातील ६ हल्लेखोरांना अटक….. नाशिकरोड पोलीसांची कारवाई……
तडीपार आरोपीला गावठी कट्ट्या सह आणि सिन्नर फाटा हल्ल्यातील ६ हल्लेखोरांना अटक….. नाशिकरोड पोलीसांची कारवाई…… पोलीस ठाणे हद्दीत कॉम्बींग ऑपरेशन दरम्यान नाशिकरोड पोलीसांनी तडीपार आरोपीला गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह अटक केली तसेच सिन्नर फाटा येथे जुने वादातून दोन इस्मांना जिवे ठार मारणा-याच्या उद्देशाने हल्ला करणा-या ०६ सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. अश्विनी […]
आर्टिस्ट तरुणीवर लैंगिक अत्याचार….. सोशल मीडियावर काम देण्याच्या बहाण्याने केले अत्याचार…..
आर्टिस्ट तरुणीवर लैंगिक अत्याचार….. सोशल मीडियावर काम देण्याच्या बहाण्याने केले अत्याचार….. लग्नाचे आमिष दाखवून आर्टिस्ट तरुणीवर दीड वर्ष लैंगिक अत्याचार करून लग्नास नकार देणाऱ्या विवाहित तरुणाविरुद्ध नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत तरुणीला रील आणि नृत्याची आवड असल्याने तिने आपले अनेक व्हिडिओ इंस्टाग्राम सोशल मीडियावर पोस्ट केले होते. पीडित तरुणीला विनोद […]










