Homeराजकारणनाशिक पूर्व विधानसभा युवक कॉंग्रेस तर्फे लोकांना गुलाब पुष्प देऊन आंदोलन...... संबधित...
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

नाशिक पूर्व विधानसभा युवक कॉंग्रेस तर्फे लोकांना गुलाब पुष्प देऊन आंदोलन…… संबधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी…..

नाशिक पूर्व विधानसभा युवक कॉंग्रेस तर्फे लोकांना गुलाब पुष्प देऊन आंदोलन……
संबधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी…..

नाशिक शहरात एक महत्वाचा अंग म्हणजे नाशिक रोड येथून नाशिक सिन्नर देवळाली कॅम्प आदी ठीकानी जाण्यासाठी प्रवाशांची आणि नागरिकांची गर्दी असते. शहरात ठिकठिकाणी पावसामुळे रस्त्यांवर एवढे खड्डे झाले आहे की नागरिकांना प्रश्न पडला आहे की रस्त्यांवर खड्डे की खड्ड्यात रस्ता. लोकांचे या खराब रस्त्यांमुळे छोटे मोठे दुखापत सहन करावा लागतोय व या खड्ड्यां मुळे मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम होत आहेत. कमी अंतराचा रस्ता असता तरी खड्ड्यामुळे लोकांना आपल्या ठिकाणी पोहोचायला जास्त वेळ लागत आहे.

संबंधित विभागाचे खड्ड्यांच्या समस्यांवर लक्ष नसून एखादी मोठी दुर्घटना झाल्यास कोण जबाबदार असणार. नाशिक पूर्व विधानसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष जावेद पठाण यांनी रस्त्यांवर ऊतरुन जनसामान्या लोकांना गुलाब पुष्प देऊन अनोखे आंदोलन केले. विभागाच्या अधिकारीयांना लवकरात लवकर  या बाबत निवेदन देऊन नाशिक ते नाशिकरोड जातांना किंवा येतांना खड्यांमुळे होणारे त्रास बद्दल माहिती देवु व लवकरात लवकर या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात जे खड्डे आहे ते  बुझविण्यात यावे व नागरिकांना सहकार्य करावे अशी विनंती करणार आहेत.
या आंदोलनात  युवा नेते  प्रशांत पुका गांगुर्डे नाशिक पूर्व विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष जावेद पठाण, मध्य नाशिक ब्लॉक युवक कॉंग्रेस अध्यक्ष सलमान काज़ी शहर सचिव शाहिद बावा शेख, प्रशांत गांगुर्डे, अल्पसंख्यांक कॉंग्रेसचे अज़ीज़ खान,अल्पसंख्यांक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष तौफीक पठाण, पूर्व विधानसभा उपाध्यक्ष बंटी दासवानी सलमान शेख, जीतू बराते, अकील कादरी, कैलाश व्यवहारे आदि उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments