प्रकाश ताजनपुरे यांच्या विरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार…….. सिंधी बंधवांतर्फे निवेदन…….. भाविक आणि समाजाबद्दल अवमानकारक शब्द….. जाहिर माफी मागण्याची मागणी….,..अन्यथा आंदोलन….. झुलेलाल मंदिराची बदनामी केल्या प्रकरणी प्रकाश ताजनपुरे यांच्यावर कारवाई होण्यासाठी सिंधी समाजातर्फे पोलिसांना निवेदन देण्यात आले. मंदिर आणि सिंधी समाजाची बदनामी तसेच समाजात द्वेष निर्माण करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी श्री झुलेलाल चॅरिटेबल […]
ताज्या बातम्या
ताज्या बातम्या
धम्मचक्र प्रवर्तन दिन व दसरा सणाचे औचित्य साधत डॉ.बाबासाहेब आंबेडकर बोर्डिंगला भेट देऊन छत्रे न्यू इंग्लिश स्कूलच्या दहावी माजी विद्यार्थ्यांचा मदतीचा हात
धम्मचक्र प्रवर्तन दिन व दसरा सणाचे औचित्य साधत डॉ.बाबासाहेब आंबेडकर बोर्डिंगला भेट देऊन छत्रे न्यू इंग्लिश स्कूलच्या दहावी माजी विद्यार्थ्यांचा मदतीचा हात.. मनमाड | लहान असताना शाळेच्या विद्यार्थी दशेतील जीवन प्रवास पूर्ण करून हेच विद्यार्थी नंतर त्यांच्या युवा वयात वैयक्तिक नोकरी, व्यावसायिक व कौटुंबिक आयुष्यात कायमचे व्यस्त होऊन जातात. जबाबदाऱ्या आणि वेळ यांचे जणू बंधनच […]
जबरी चोरी करणारा आरोपी पोलीसांच्या जाळयात……भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी….
जबरी चोरी करणारा आरोपी पोलीसांच्या जाळयात……भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी…. जबरी चोरी करणारा आरोपीला भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ०६ ऑक्टोबर रोजी सकाळी गणेश डांगळे, रा. निफाड हे संदर्भ हॉस्पीटल मधुन बाहेर चहा घेण्यासाठी पायी जात असतांना २० ते २२ वर्षे वयोगटातील ०३ जणांनी रिक्षाने […]
बिटको महाविद्यालयात भारतीय वायुसेना स्थापना दिना निमित्त विद्यार्थ्यांना मिळाले अग्निशामक यंत्रे हाताळण्याचे प्रात्यक्षिके
बिटको महाविद्यालयात भारतीय वायुसेना स्थापना दिना निमित्त विद्यार्थ्यांना मिळाले अग्निशामक यंत्रे हाताळण्याचे प्रात्यक्षिके…. नाशिकरोड गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात भारतीय वायुसेना स्थापना दिवस निमित्त सीएनपी नाशिक येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सी आय एस एफ ) यांच्यावतीने आग प्रतिबंधकासाठी आवश्यक अग्निशामक यंत्रे कसे वापरावे हाताळण्याचे प्रक्रिया याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक मिळाले. निरीक्षक श्री संजीव […]
बिटको महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मोफत बस पासचे वितरण
बिटको महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मोफत बस पासचे वितरण ….. नाशिकरोड : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षणासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या एकूण ३० विद्यार्थिनींना नासिकरोड पंचवटी आगारचे वाहतूक नियंत्रक श्री.अरुण वांबळे यांनी बिटको कॉलेज येथे येऊन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची मोफत बस पास योजना अंतर्गत मोफत बस पासचे वितरण […]
बिटको महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्री जयंती उत्साहात संपन्न . .
बिटको महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्री जयंती उत्साहात संपन्न . . नाशिकरोड भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधींचे महत्त्वपूर्ण योगदान असून अनेक आंदोलने केली. त्यांनी दिलेली शिकवण सत्य, अहिंसा, अस्तेय ,स्वावलंबन, सदाचार व विचार रोजच्या जीवनात आचरणात आणा ,तर लाल बहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसानचा मूलमंत्र दिला .लालबहादूर शास्त्रींवर महात्मा गांधींच्या विचारांचा मोठा […]
जनशिक्षण संस्थानच्या ‘ट्रॅडिशनल मालाकार’ प्रशिक्षणाचा समारोप
जनशिक्षण संस्थानच्या ‘ट्रॅडिशनल मालाकार’ प्रशिक्षणाचा समारोप शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या पी.एम. विश्वकर्मा या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील कारागिरांनी प्रशिक्षण घेऊन स्वतःचे उद्योग व्यवसाय उभारावे, असे आवाहन जनशिक्षण संस्थानचे अध्यक्ष तथा मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले. जनशिक्षण संस्थानच्या वतीने पी.एम. विश्वकर्मा अंतर्गत सुरु असलेल्या ट्रॅडिशनल मालाकार या प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. संस्थेमार्फत कुशल प्रशिक्षण देऊन […]
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान….. रोटरी क्लब ऑफ नाशिकरोड यांचे वतीने कार्यक्रम संपन्न
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान….. रोटरी क्लब ऑफ नाशिकरोड यांचे वतीने कार्यक्रम संपन्न….. रोटरी क्लब ऑफ ना. रोड यांचे वतीने “Nation Building Awards”, हा पुरस्कार नाशिक जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान सोहळा २८ सप्टेंबर २०२४ रोजी सायं. ५.०० वा. के. जे. मेहता हायस्कुल ना. रोड येथील शोभेन्दू सांस्कृतिक सभागृह येथे […]
नाशिक शहर व नाशिक ग्रामिण हददीतुन ०६ महिन्यांकरीता तडीपार असलेला इसम अटक….. गुन्हेशाखा युनिट-२ ची कामगीरी
नाशिक शहर व नाशिक ग्रामिण हददीतुन ०६ महिन्यांकरीता तडीपार असलेला इसम अटक….. गुन्हेशाखा युनिट-२ ची कामगीरी…… नाशिक शहर व नाशिक ग्रामिण हददीतुन ०६ महिन्यांकरीता तडीपार असलेला सनी भाटिया याला अटक करून गुन्हेशाखा युनिट-२ ने उल्लेखनीय कामगीरी केली आहे. ३० सप्टेंबर रोजी सहायक पोलिस उप निरीक्षक शंकर काळे व सहायक पोलिस उप निरीक्षक बाळु शेळके यांना […]
गांजा विक्री करणारे दोन आरोपी जेरबंद……
गांजा विक्री करणारे दोन आरोपी जेरबंद…… गांजा विक्री करणारे दोन आरोपी जेरबंद पोलिसांनी १,६०,०००/- रू किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे. २८ सप्टेंबर रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे बाळासाहेब नांद्रे यांना गोपनीय माहिती मिळाली की सागर सोमनाथ बलसाने, वय-२६ वर्षे, रा. घर नं. ११७१, नाशिक सेंट्रल मार्केट, टॅक्सी स्टॅण्ड जवळ, मातंगवाडा, भद्रकाली, नाशिक, सनी किशोर […]










