ताज्या बातम्या धार्मिक

संत पहिलाजराम यांचा वार्षिक उत्सव निमित्त देवळाली कॅम्पला विविध कार्यक्रम….

संत पहिलाजराम यांचा वार्षिक उत्सव निमित्त देवळाली कॅम्पला विविध कार्यक्रम….     हिंदू सिंधी संत कविराज पहिलाजराम यांचा वार्षिक उत्सव साजरा करण्यात येणार आहे. वर्षाव उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संत स्वामी कविराज पहिलाजराम यांचा 57 वा वार्षिक उत्सव गुरुवार 22, शुक्रवार 23 आणि शनिवार 24 मे रोजी देवळाली कॅम्प येथील बाबाजी […]