Homeताज्या बातम्यास्व. सौ. सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त श्री शिव महापुराण...
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

स्व. सौ. सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त श्री शिव महापुराण कथा……

स्व. सौ. सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त
श्री शिव महापुराण कथा……

स्व. सौ.सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण निमित्त श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध कथाकार गुरूवर्य ह.भ.प. साध्वी सोनालीदीदी करपे (चकलांबा, बीड) यांच्या संगीतमय वाणीतुन कथा संपन्न होणार आहे. स्व. सौ. सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण निमित्त शनिवार 3 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजताभव्य शोभा यात्रा व त्यानंतर कथेस सुरूवात होणार आहे.

शनिवार ०३ मे ते शुक्रवार ०९ मे सायंकाळी ०७ः०० ते १०ः०० वा. पर्यंत श्री शिव महापुराण कथेनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. मनिषा फार्म, गाडेकर मळा, जुना चेहेडी रोड, नाशिकरोड याठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी श्री शिव महापुराण कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन लक्ष्मण पुंडलिक गाडेकर, मनिषा सागर वझरे, योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर, विशाल सत्यभामा लक्ष्मण गाडेकर, समस्त गाडेकर रौंदाळे, वझरे, गिते परिवारातर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments