क्राईम ताज्या बातम्या

खंडणी न दिल्याने विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल? महिलेसह दोघांविरोधात गुन्हा……

खंडणी न दिल्याने विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल? महिलेसह दोघांविरोधात गुन्हा……   नाशिकरोड शहरातील बांधकाम व्यावसायिकाकडून ७५ लाखांची मागणी केल्यानंतर खंडणी न दिल्याने खोटा विनयभंगाचा गुन्हा नोंदविल्याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ फेब्रुवारी रोजी महिलेने फिर्याद देत चौघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. राहुल राठी यांनी खंडणी मागितल्याप्रकरणी दोन जणांविरोधात […]

ताज्या बातम्या धार्मिक

श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पुजन……

श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पुजन…… श्री संत नरहरी महाराज यांच्या ७३९ व्या पुण्यतिथी निमित्त दि नाशिकरोड सराफ असोसिएशन वतीने प्रतिमा पुजन करण्यात आले. श्री संत नरहरी महाराज हे 13व्या शतकातील वारकरी पंथाचे कवी-संत होते. संत नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील प्रथम शैव उपासक होते. पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा त्यांना […]

क्राईम ताज्या बातम्या

महिलेचा विनयभंग…… चार बांधकाम व्यावसायिकांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महिलेचा विनयभंग…… चार बांधकाम व्यावसायिकांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…… उपनगर पोलिस ठाण्यात महिलेच्या विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील बांधकाम व्यावसायिक व विकासकांना सल्ला देणाऱ्या संचालिकेने कमिशनचे पैसे मागितले असता नकार देत अश्लिल शिवीगाळ व अंगाशी झटापट करत विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली. तपोवन रोडवरील ईश्वर प्रतिक ग्रँड या गृह प्रकल्पाच्या कार्यालयात […]