Featured क्राईम ताज्या बातम्या

दुहेरी हत्याकांडाचा आरोपी अटकेत….. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी…..

दुहेरी हत्याकांडाचा आरोपी अटकेत….. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी….. दुहेरी हत्याकांडाचा छडा लावून आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. ३० एप्रिल रोजी सकाळी ०८.१५ वा.चे पुर्वी मौजे गोळप मुसलमानवाडी गावी ईनामदार यांच्या मालकिचे आंबा बागेमध्ये राखणीसाठी असलेले नेपाळी गुरखे खडकबहादुर बलराम थापा क्षेत्री, वय ७२ वर्षे व भक्तबहादुर बलराम थापा क्षेत्री, वय ६७ […]

क्राईम ताज्या बातम्या

उपनगर पोलीसांनी दसक शिवारात दोन जणांना गावठी बनावटीच्या पिस्तुलसह ताब्यात घेवुन केली कारवाई

उपनगर पोलीसांनी दसक शिवारात दोन जणांना गावठी बनावटीच्या पिस्तुलसह ताब्यात घेवुन केली कारवाई…..   उपनगर पोलीसांनी दसक शिवारात दोन जणांना गावठी बनावटीच्या पिस्तुलसह ताब्यात घेवुन अवैध शस्त्र बाळगणा-यांविरोधी विशेष मोहीम राबवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नाशिकरोड येथील दसक शिवारात महालक्ष्मी नगर, गोदा काठा जवळ दोघे युवक गावठी कट्टा व काडतूस बाळगून उभे असल्याची माहिती उपनगर […]

ताज्या बातम्या राजकारण

अखेर हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर…… महायुतीचा तिढा सुटला….. गोडसे यांनाच उमेदवारी मिळणार यांची खात्री नागरिकांमध्ये होती

अखेर हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर…… महायुतीचा तिढा सुटला….. गोडसे यांनाच उमेदवारी मिळणार यांची खात्री नागरिकांमध्ये होती….. नाशिक लोकसभेसाठी महायुती मध्ये गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेला तिढा सुटता सुटत नव्हता…आज अखेर महायुती तर्फे नाशिकची जागा शिवसेनेला सोडल्याने हेमंत गोडसे यांना उमेदवारी घोषित झाली. हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंद आणि जल्लोष पसरला. महविकास आघाडीकडून […]