Homeताज्या बातम्याआमदार नितेश राणे हे नाशिक रोड येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या...
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

आमदार नितेश राणे हे नाशिक रोड येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला आले होते त्या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. अनधिकृत भोंगे मोठ्या प्रमाणात वाजत आहे मात्र त्याकडे पोलीस दुर्लक्ष करतात कोर्टाच्या आदेशाचे पालन केले जात नाही कायदे हे सर्वांसाठी आहे त्यामुळे सर्वांनी कायद्याचे नियम पाळलेच पाहिजे अन्यथा आम्हाला जन आंदोलन करावे लागेल असा इशारा देऊन आमदार राणे म्हणाले की सभागृहात मी भद्रकालीचा विषय घेतला त्या ठिकाणी रात्री बे रात्री रेस्टॉरंट बार चालवले जातात मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे. नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते अतिक्रमण बाबत कारवाई करणार नसाल तर ज्या खुर्चीवर अधिकारी बसेल आहे त्यांच्या बाबतीत मला बोलावे लागेल असा इशारा त्यांनी दिला. नाशिकचा प्रश्न विधिमंडळात मांडला मी विधिमंडळाचा सदस्य आहे महाराष्ट्रातील कुठलाही प्रश्न विधिमंडळात मांडू शकतो माझा मतदारसंघ हा काही पाकिस्तान मध्ये नाही असेही राणे म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचे सरकार सकारात्मक आहे मात्र इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असे आरक्षण दिले जाईल. राम मंदिरा बाबत उद्धव ठाकरे यांचे काय योगदान आहे राम मंदिर बाबत खासदार संजय राऊत यांनी लेख लिहिला होता असे ते म्हणाले..

कायदे फक्त हिंदू धर्मालाच आहे का इतरांना नाही का ज्याप्रमाणे हिंदूधर्म कायद्याचे आदेश पाळतो त्याप्रमाणे इतर धर्मियांनी सुद्धा पाळावे व कोर्टाच्या आदेशाचे पालन करावे असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले.

आमदार नितेश राणे हे नाशिक रोड येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला आले होते त्या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. अनधिकृत भोंगे मोठ्या प्रमाणात वाजत आहे मात्र त्याकडे पोलीस दुर्लक्ष करतात कोर्टाच्या आदेशाचे पालन केले जात नाही कायदे हे सर्वांसाठी आहे त्यामुळे सर्वांनी कायद्याचे नियम पाळलेच पाहिजे अन्यथा आम्हाला जन आंदोलन करावे लागेल असा इशारा देऊन आमदार राणे म्हणाले की सभागृहात मी भद्रकालीचा विषय घेतला त्या ठिकाणी रात्री बे रात्री रेस्टॉरंट बार चालवले जातात मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे.

नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते अतिक्रमण बाबत कारवाई करणार नसाल तर ज्या खुर्चीवर अधिकारी बसेल आहे त्यांच्या बाबतीत मला बोलावे लागेल असा इशारा त्यांनी दिला.

नाशिकचा प्रश्न विधिमंडळात मांडला मी विधिमंडळाचा सदस्य आहे महाराष्ट्रातील कुठलाही प्रश्न विधिमंडळात मांडू शकतो माझा मतदारसंघ हा काही पाकिस्तान मध्ये नाही असेही राणे म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचे सरकार सकारात्मक आहे मात्र इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असे आरक्षण दिले जाईल.

राम मंदिरा बाबत उद्धव ठाकरे यांचे काय योगदान आहे राम मंदिर बाबत खासदार संजय राऊत यांनी लेख लिहिला होता असे ते म्हणाले..

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments