क्राईम

क्राईम ताज्या बातम्या

सिन्नर शहरातुन देशी बनावटीचे पिस्तूल जप्त…… स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई……

सिन्नर शहरातुन देशी बनावटीचे पिस्तूल जप्त…… स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…… सिन्नर शहरातुन आणखी एक इसमास देशी बनावटीचे पिस्टलसह अटक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जीवंत काडतुस स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक […]

क्राईम ताज्या बातम्या

एकतर्फी प्रेमातून महिलेची हत्या … भाच्याने घेतला मामीचा बळी… नाशिक रोड पोलिसांची कारवाई …

एकतर्फी प्रेमातून महिलेची हत्या भाच्याने घेतला मामीचा बळी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असणाऱ्या एकलहरा गेट नवीन सामनगाव रोड या ठिकाणी काल महिलेचा खून करण्यात आला होता त्याची उकल नाशिक रोड पोलिसांनी काही तासातच लावल्यानंतर सदर महिलेचा खून तिच्या भाच्याने केल्याचे उघड झाले हा खून अनैतिक संबंधातून आणि एकतर्फी प्रेमातून झाल्याचे पोलिसांनी निष्पन्न केले आहे. […]

क्राईम ताज्या बातम्या

एकलहेरे रोडवर पुन्हा खून….. पाणीपुरी विक्रेत्याच्या पत्नीचा खून……

एकलहेरे रोडवर पुन्हा खून….. पाणीपुरी विक्रेत्याच्या पत्नीचा खून…… एकलहेरे रोड येथील सामनगाव येथे राहणाऱ्या पाणीपुरी विक्रेत्याच्या पत्नीचा अज्ञात इसमांनी घरात घुसून खून केला. क्रांती बनेरिया वय २५ या महिलेच्या गळ्यावर चाकूचे वार करून हत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. काही दिवसांपूर्वीच एकलहेरे […]

क्राईम ताज्या बातम्या

जेलरोडला दुचाकी जाळ्णाऱ्यांना एका तासात बेड्या….गुन्हे शाखा युनिट २ ची कामगिरी

जेलरोडला दुचाकी जाळ्णाऱ्यांना एका तासात बेड्या….गुन्हे शाखा युनिट २ ची कामगिरी जेलरोड परिसरातील पिंपळपट्टी परिसरातील भगवती लॉन्स शेजारी दोघा संशयितांनी दुचाकी जाळ्ल्याची धक्कादायक घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली होती. दरम्यान तपासाची चक्रे फिरवताच गुन्हे शाखा युनिट दोनने दुचाकींची जाळ्पोळ करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले होते. दरम्यान दुचाकी जाळ्ल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. समाजकंटकांनी दोन मोटरसायकल […]

क्राईम ताज्या बातम्या

उपनगर पोलिस ठाणे हद्दीतील फरार आरोपी गुन्हे शाखा युनिट २ च्या ताब्यात

उपनगर पोलिस ठाणे हद्दीतील फरार आरोपी गुन्हे शाखा युनिट २ च्या ताब्यात… १६ फेब्रुवारी रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी मयुर विजय रोहम हे थांबले असतांना पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार मधुन आलेल्या संशयितांनी फिर्यादी यांना पकडुन मागील भांडणाची कुरापत काढुन मयुर बेद व रोहित महाले यांचे विषयी विचारपुस करु लागल्याने फिर्यादी यांना हाताच्या बुक्क्याने पोटात […]

क्राईम ताज्या बातम्या

गुटख्याची तस्करी करणारा आंतरराज्यीय गुन्हेगार इसरार मन्सुरी इंदोर मधून जेरबंद……  स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

गुटख्याची तस्करी करणारा आंतरराज्यीय गुन्हेगार इसरार मन्सुरी इंदोर मधून जेरबंद……  स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी…… गुटख्याची तस्करी करणारा आंतरराज्यीय गुन्हेगार संशयित इसरार मन्सुरी याला इंदोर मधून जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. १४ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मुंबई आग्रा महामार्गाने मुंबई बाजूकडे जाणारा गुटख्याचा कंटेनर पकडून सुमारे २१ लाखांचा अवैध गुटखा जप्त […]

क्राईम ताज्या बातम्या

उपनगर गुन्हयातील फरार बहेनवाल व त्याचे तीन साथीदार दिल्लीतून गुंडा विरोधी पथकाने केले जेरबंद

उपनगर गुन्हयातील फरार बहेनवाल व त्याचे तीन साथीदार दिल्लीतून गुंडा विरोधी पथकाने केले जेरबंद दिनांक १६ फेब्रुवारी रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्यीत धर्मनाथ अपार्टमेंट समोर, सम्राट चौक, भिम नगर येथे फिर्यादी मयुर विजय रोहम हे उभे असतांना पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार मधुन आलेले विजय बहेनवाल उर्फ छंगा, राहुल उज्जैनवाल, गणेश सोनवणे व इतरांनी मयूर रोहम […]

क्राईम ताज्या बातम्या

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात बंदीची आत्महत्या

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात बंदीची आत्महत्या पत्नी ची हत्या करून कारागृहात न्यायालयीन कोठडी भोगणाऱ्या बंदीने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी सांगितले की, त्रंबकेश्वर येथील देव डोंगरा येथील शांताराम जानू वड (वय ४२) या तरुणाने पत्नीची हत्या केली होती. त्रंबकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पोलीस […]

क्राईम ताज्या बातम्या

२ लाख ७० हजार रुपये किमतीचा ५०० किलो गोमांस जप्त…… गुन्हेशाखा युनिट २ ची कारवाई…..

२ लाख ७० हजार रुपये किमतीचा ५०० किलो गोमांस जप्त…… गुन्हेशाखा युनिट २ ची कारवाई..… गोवंश जातीच्या जनावरांची बेकायदा कत्तल केलेल्या मांसासह, ७ गोवंश जिवंत सोडवून गुन्हेशाखा युनिट क २ ने २ आरोपींच्या मुसक्या आवळून २ लाख ७० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. २३ फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखा, युनिट-२ चे विशाल पाटील यांना […]

क्राईम ताज्या बातम्या

एकलहरे रोड चेतन ठमके खुन प्रकरणातील आरोपी जेरबंद……गुन्हेशाखा युनिट क. १ ची कामगिरी

एकलहरे रोड चेतन ठमके खुन प्रकरणातील आरोपी जेरबंद……गुन्हेशाखा युनिट क. १ ची कामगिरी….. नाशिकरोड पोलीस ठाण्यात एकलाहरे चेतन ठमके खून प्रकरणातील आरोपी गुहणे शाखा युनिट १ ने जेरबंद केले आहे.नाशिक रोड पोलिस ठाण्यात भादवि कलम ३०२ प्रमाणे १८ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयातील इतर पाहिजे आरोपीतांचा त्याअनुषंगाने शोध घेत असताना गुन्हेशाखा युनिट […]