Homeक्राईमविजय करंजकर यांची अपक्ष उमेदवारीची माघारी..? शिवसेना शिंदे गटात करणार प्रवेश.....
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

विजय करंजकर यांची अपक्ष उमेदवारीची माघारी..? शिवसेना शिंदे गटात करणार प्रवेश…..

विजय करंजकर यांची अपक्ष उमेदवारीची माघारी..?
शिवसेना शिंदे गटात करणार प्रवेश…...

नाशिक लोकसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार विजय करंजकर उद्या आपल्या उमेदवारीची माघार घेणार असून उद्याच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

करंजकर हे शिवसेना उबाठा गटाचे लोकसभेचे इच्छुक उमेदवार होते परंतु शेवटच्या क्षणी राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी मिळाल्याने करंजकर हे नाराज झाले होते. गेल्या वर्षभरापासून मतदार संघात फिरून निवडणुकीची तयारी ते करीत होते. पत्रकार परिषद घेऊन करंजकर यांनी लढणार आणि पडणार असा इशारा देऊन नाराजगी व्यक्त केली होती.

दोन दिवसांपूर्वी विजय करंजकर यांनी शक्ती प्रदर्शन करीत शेवटी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज ही दाखल केल्याने निवडणुकीत चांगल्या भल्यांना धक्का बसेल असेल चित्र उभे राहिले होते पण  विजय करंजकर यांनी उमेदवारीची माघार घेऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिंदे गटात विजय करंजकर यांनी प्रवेश केल्यास विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना  हॅटट्रिक सहज होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments