क्राईम

क्राईम ताज्या बातम्या

आयशर ट्रक चोरणाऱ्यास पंचवटी पोलीसांनी केली अटक… पंचवटी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची कामगिरी…….

आयशर ट्रक चोरणाऱ्यास पंचवटी पोलीसांनी केली अटक… पंचवटी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची कामगिरी…….   याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की पंचवटी पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील सहायक पोलिस उप निरीक्षक अशोक काकड व नांदुर्डीकर आणि राकेश शिंदे मोबाईलने रात्रगस्त करत असतांना पहाटे ०४:३० वाजेच्या सुमारास मेरी रासबिहारी लिंकरोडने गॅस सिलेंडरच्या टाक्या भरलेला आयशर कंपनीचा […]

क्राईम ताज्या बातम्या

अंबड पोलीसांची उत्कृष्ठ कामगिरी गावठी कट्टा बाळगणारा इसम मुद्देमालासह ताब्यात

अंबड पोलीसांची उत्कृष्ठ कामगिरी गावठी कट्टा बाळगणारा इसम मुद्देमालासह ताब्यात……. नाशिक शहर व परीसरात प्राणघातक शस्त्र तसेच अग्नीशस्त्र बाळगणा-या इसमांचा शोध घेत असतांना अंबड पोलीस ठाण्यातील गुन्हेशोध पथकाचे संदिप भुरे यांना गोपनिय बातमी मिळाली की, म.न.पा. शाळा, गणेशचौक, सिडको, नाशिक येथे बेदायदेशीररित्या विनापरवाना एकजण गावठी कट्टा त्याचे कंबरेस लावून उभा आहे त्वरित गुन्हे शोध पथकाचे […]

क्राईम ताज्या बातम्या

अंबड हत्या प्रकरणातील तिन्ही हल्लेखोरांना २४ तासात पोलिसांनी केली अटक

  अंबड हत्या प्रकरणातील तिन्ही हल्लेखोरांना २४ तासात पोलिसांनी केली अटक अंबड येथील मयूर केशव दातीर या वीस वर्षीय तरुणाच्या हत्या प्रकरणातील आरोपी करणअण्णा कडूसकर, मुकेश मगर आणि रवींद्र आहेर यांना २४ तासाच्या आत अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अंबड आणि गुन्हे शाखेच्या पथकाने मोखाडा (जि. ठाणे) येथून या तिन्ही आरोपींना जेरबंद केले आहे. […]

क्राईम ताज्या बातम्या

हॉटेलचे बिल करून देण्यासाठी मागितली लाच…….लाच स्वीकारताना अजून एक लाचखोर अधिकारी सापळ्यात

हॉटेलचे बिल करून देण्यासाठी मागितली लाच…….लाच स्वीकारताना अजून एक लाचखोर अधिकारी सापळ्यात……. लाचखोर अधिकाऱ्यांच्या यादीत एक नाव अजून समोर आले असून नाशिकच्या आदिवासी एकात्मिक प्रकल्प लेखाधिकारी भास्कर राणोजी जेजुरकर यांना 10 हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत होस्टेल चालवल्या जाणाऱ्या हॉस्टेलचे चार लाखा 60 हजार रुपयाचे बिल काढण्यासाठी 10 […]

क्राईम ताज्या बातम्या

मुलाला चापट मारल्याचा जाब विचारला या भांडणावरून प्रेयीसीचा चाकू खुपसून खून……

मुलाला चापट मारल्याचा जाब विचारला या भांडणावरून प्रेयीसीचा चाकू खुपसून खून…… भांडणे झाल्याने प्रियकराने प्रेयसीच्या पाठीत चाकू खूपसून तिचा खून केल्याची खळबळजनक घटना हाेलाराम काॅलनीतील कस्तुरबा नगरात घडली आहे. आरती श्याम पवार वय ४०, रा. कस्तुरबानगर, हाेलाराम काॅलनी, नाशिक असे मृत प्रेयसीचे नाव असून पाेलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन संशयित प्रियकर श्याम अशाेक पवार वय […]

क्राईम ताज्या बातम्या

पुन्हा एकदा अंबडला खुन….. दुचाकीवर आलेल्या गुन्हेगार वार करून झाले फरार….. वारंवार खुनाच्या घटनेने पोलिस हतबल ?

पुन्हा एकदा अंबडला खुन….. दुचाकीवर आलेल्या गुन्हेगार वार करून झाले फरार….. वारंवार खुनाच्या घटनेने पोलिस हतबल ? अंबड गाव व परिसरात खुनाचे सत्र सुरूच असून अंबड गावात महालक्ष्मी नगर येथे हनुमान मंदिर जवळ मयुर दातीर युवकाच्या छाती वर व पोटावर चाकुने वार करून खुन करण्यात आल्याने पोलिसांवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मयत मयूर हा […]

क्राईम ताज्या बातम्या

मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक,९० हजार रुपये किमतीचे आठ मोबाईल जप्त नाशिकरोड गुन्हे शोधपथकाची उत्तम कामगिरी

मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक,९० हजार रुपये किमतीचे आठ मोबाईल जप्त नाशिकरोड गुन्हे शोधपथकाची उत्तम कामगिरी नाशिक रोड मोबाईल चोरीचे प्रकार दिवसेंदिवस परिसरात नाशिकरोड परिसरात वाढलेले असतानाच नाशिक रोड पोलिसांनी मोबाईल चोरणाऱ्या दोघा संशयीतांना शीताफिने अटक करून त्यांच्याकडून ९० हजार रुपये किमतीचे आठ मोबाईल जप्त केले आहे या कामगिरीबद्दल नाशिकरोड गुन्हे शोध पथकाचे वरिष्ठांकडून कौतुक केले […]

क्राईम ताज्या बातम्या

राज राजेश्वरी मंगल कार्यालयाजवळ महिलेची दोन तोळे सोन्याची पोत खेचून चोरटे फरार……

राज राजेश्वरी मंगल कार्यालयाजवळ महिलेची दोन तोळे सोन्याची पोत खेचून चोरटे फरार……   नाशिक शहरात गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नाही, रोजच दुचाकी चोरी, मोबाईल चोरी, दुचाकी तोडफोड करने सातत्याने सुरू असून नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेच्या गळ्यातील पोत खेचून चोरटे पसार झाले. राज राजेश्वरी मंगल कार्यालय जवळील संत ज्ञानेश्वर नगर, श्रीभक्ती सोसायटी, […]

क्राईम ताज्या बातम्या

अंमली पदार्थ विरोधी पथकाची सिगरेटची साठवणुक व विक्री करणाऱ्यांवर  कारवाई

अंमली पदार्थ विरोधी पथकाची सिगरेटची साठवणुक व विक्री करणाऱ्यांवर  कारवाई…… पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरात सुरू असलेल्या गुन्ह्यांचा तपासासाठी स्थापन केलेल्या विविध पथकांची उत्कृष्ट कामगिरी सुरू असून अंमली पदार्थ विरोधी पथकातील चंद्रकांत बागडे यांना ०२ ऑगस्ट रोजी परमानंद खेमचंद सुभाष रोड, नाशिक रोड नाशिक येथे ईश्वर किशनचंद तारवाणी वय ५७ वर्षे, रा. हरेकृष्णा बंगलो, […]

क्राईम ताज्या बातम्या

घरफोडीच्या गुन्हयातील सराईत आरोपी खंडणी पथकाच्या ताब्यात……

घरफोडीच्या गुन्हयातील सराईत आरोपी खंडणी पथकाच्या ताब्यात…… पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात घडलेल्या गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्याच्या दृष्टीकोनातुन विशेष मोहीम राबविली आहे. सदर मोहीम अंतर्गत गुन्ह्याचा तपास आणि आरोपींचा शोध सुरू असताना सराईत गुन्हेगार लक्ष्मण ऊर्फ गब्बुलक्ष्या अंकुश गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एकुण ०८ गुन्हयातील फरार आरोपी लक्ष्मण हा गुन्हे […]