शिंदे गाव ड्रग्स प्रकरणी पोलिस अँक्शन मोडवर……. नाशिक रोड पोलिस ठाण्यात उद्योजकांची बैठक……. नाशिक रोड पोलिस ठाण्यात सहायक पोलिस आयुक्त आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गावातील उद्योजक, निमा चे प्रतिनिधी, ग्राम पंचायत प्रशासन यांची नाशिक रोड पोलिस ठाण्यात दारणा सभगृहात समन्वय बैठक घेण्यात आली. शिंदे गावात साकीनाका पोलिसांनी मोठी कारवाई करून ड्रग्स बनविणारा कारखाना […]
ताज्या बातम्या
ताज्या बातम्या
विविध मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर “ऑफ्रोह” चे धरणे आंदोलन………पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा पाठिंबा……
विविध मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर “ऑफ्रोह” चे धरणे आंदोलन………पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा पाठिंबा…… नोकरी भरती कंत्राटीकरणाचे धोरण रद्द तसेच महाराष्ट्रातील मूळ आदिवासीमधील परप्रांतीयांची घुसखोरी थांबावी, राज्यात आरक्षणाची लढाई सुरु असतांना थेट आरक्षणालाच कात्री लावणेसाठी सरकारी कर्मचारी भरतीला पर्याय म्हणून राज्य सरकारने थेट शासकीय नोकर भरतीचे कंत्राटीकरण करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे सर्वसामान्य शिक्षीत मुले, आदिवासी, दलीत […]
नाशिक रोडला विसर्जन मिरवणूक तीन जणांचा मृत्यू……. सोळा तासानंतर वाहून गेलेल्या इसमाचा मृतदेह सापडला….. ढिसाळ नियोजनामुळे घटना घडल्याची नागरिकांमध्ये चर्चा…….
नाशिक रोडला विसर्जन मिरवणूक तीन जणांचा मृत्यू……. सोळा तासानंतर वाहून गेलेल्या इसमाचा मृतदेह सापडला….. ढिसाळ नियोजनामुळे घटना घडल्याची नागरिकांमध्ये चर्चा……. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी नाशिक रोड परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी तीन जण बुडून पावल्याची दुःखद घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान गुरुवारी सायंकाळी पाच वाजेला वडनेर येथील वालदेवी नदी पात्रात बुडालेल्या हेमंत कैलास […]
तांत्रिक कौशल्याचा योग्य वापर करून अपहरण बालिकेचा शोध पंचवटी पोलीस ठाणे तपास पथकाची कामगिरी
तांत्रिक कौशल्याचा योग्य वापर करून अपहरण बालिकेचा शोध पंचवटी पोलीस ठाणे तपास पथकाची कामगिरी…… पंचवटी पोलीस ठाणे तपास पथकाने तांत्रिक कौशल्याचा योग्य वापर करून अपहरण बालिकेचा शोध लावला आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात १९ सप्टेंबर रोजी भादवि कलम ३६३ प्रमाणे दाखल गुन्हयाचा तपास गुन्हे शोध पथक तपास करीत असताना गुन्हयाचे तपासादरम्यान सहायक पोलिस निरीक्षक रोहित केदार व […]
मंदिरातून कृष्णा मूर्तीचा चांदीचा मुकुट चोरी करणारा चोर जेरबंद…….. पंचवटी पोलिस ठाणे गुन्हेशोध पथकाची कामगिरी
मंदिरातून कृष्णा मूर्तीचा चांदीचा मुकुट चोरी करणारा चोर जेरबंद…….. पंचवटी पोलिस ठाणे गुन्हेशोध पथकाची कामगिरी….. २१ सप्टेंबर रोजी चोरट्याने रात्री ०९:३० वाजेच्या सुमारास पंचमुखी हनुमान मंदिरातील कृष्ण मुर्तीचा मुकुट चोरी करून पलायन केले. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. संवेदनशील गुन्हा असल्याने पंचवटी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने […]
आदिवासी समाजावर होणारे हल्ले थांबावे म्हणून विभागीय आयुक्तांकांना पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे निवेदन…….
आदिवासी समाजावर होणारे हल्ले थांबावे म्हणून विभागीय आयुक्तांकांना पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे निवेदन. ….. आदिवासी समाजावर सुरू असलेला अन्याय आणि समाजकंटकांकडून होणारे सततचे हल्ले, खोटे गुन्हे यांची गांभीर्याने दखल घेऊन योग्य कारवाई करण्याबाबत पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार पाहण्यास मिळत आहे. […]
लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर बलात्कार…… नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर बलात्कार…… नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल लग्नाचे खोटे आमिष दाखवून प्रेमाचे नाटक करून बलात्कार केल्याची तक्रार नाशिक रोड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. सद्दाम जाफर शेख रा. राजवाडा, देवळालीगाव, नाशिकरोड याने लग्नाचे आमिश दाखवुन प्रेमाचे नाटक करून वेळोवेळी फिर्यादी व त्याच्या घरी आणि अनेक ठिकाणी जबरदस्तीने शारिरीक संबंध केले. […]
उपनगर पोलिस ठाणे हद्दीत पुन्हा गाड्यांची तोडफोड
उपनगर पोलिस ठाणे हद्दीत पुन्हा गाड्यांची तोडफोड…… उपनगर पोलिस ठाणे हद्दीत पुन्हा अज्ञात समाजकंटकांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. महिन्याभरापूर्वी सुद्धा अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. उपनगर पोलिसांनी कारवाई करीत काही जणांना अटक केली होती. आता पुन्हा देवळाली गाव, गांधी पुतळा येथे किशोर सिसोदे फेटे वाले यांची MH […]
शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत तिहेरी हत्याकांड करणा-या दोन आरोपींना नाशिकरोड पोलीसांकडून अटक
शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत तिहेरी हत्याकांड करणा-या दोन आरोपींना नाशिकरोड पोलीसांकडून अटक…… शिर्डी पोलिस ठाणे हद्दित्त गुन्हा करून परराज्यात पळून जाणाऱ्या आरोपींना नाशिक रोड पोलिसांनी शिताफीने अटक करून अहमदनगर गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की २१ सप्टेंबर रोजी पहाटे ०३/०० वा. सुमारास नाशिक रोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश शेळके […]
गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद निमित्ताने नाशिक शहरात चोख बंदोबस्त…….
गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद निमित्ताने नाशिक शहरात चोख बंदोबस्त……. नाशिक शहरामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालय घटकात गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या सणांचे पार्श्वभुमिवर दिनांक १८ सप्टेंबर पर्यंत गुन्हेगारी पार्श्वभुमि असलेल्या गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासुन प्रतिबंध करण्यासाठी प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली […]










