क्राईम ताज्या बातम्या

ज्यादा परताव्याचे आमिष…. नरेश कारडा यांच्याविरुद्ध नाशिकरोडला गुन्हा दाखल…..

‎ ज्यादा परताव्याचे आमिष…. नरेश कारडा यांच्याविरुद्ध नाशिकरोडला गुन्हा दाखल….. ‎ ‎ ‎ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी कारडा कॉन्स्ट्रेशनचे संचालक नरेश कारडा यांच्याविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   संशयित कारडा कन्स्ट्रक्शन्सचे संचालक नरेश कारडा यांनी फिर्यादी दिनेश सुंदर दातवाणी रा. गोविंदा हाईट्स, आनंदनगर, उपनगर, हल्ली राहणार जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका यांना […]

क्राईम ताज्या बातम्या

‎पोलिस असल्याची बतावणी करुन लुटणारा इराणी गल्ली येथून चोरटा जेरबंद….. नाशिकरोड युनिट, गुन्हे शाखा, नाशिक यांची कामगिरी…..

‎ ‎ पोलिस असल्याची बतावणी करुन लुटणारा इराणी गल्ली येथून चोरटा जेरबंद….. नाशिकरोड युनिट, गुन्हे शाखा, नाशिक यांची कामगिरी….. ‎ ‎ ‎आंबिवली येथील इराणी गल्लीमध्ये पहाटेच्या सुमारास थरारक सापळा रचत सराईत इराणी चोरटा जेरबंद करून १० गुन्हयांची उकल करून १८ लाखाचे १२३ ग्रॅम सोन्याचे दागिने नाशिकरोड युनिट, गुन्हे शाखेने हस्तगत केले आहे. २० नोव्हेंबर रोजी […]

क्राईम ताज्या बातम्या

घरफोडीचा आरोपी जेरबंद….. नाशिकरोड गुन्हे शोध पथकाची कामगिरी…..

  घरफोडीचा आरोपी जेरबंद….. नाशिकरोड गुन्हे शोध पथकाची कामगिरी….. नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडीचा पर्दाफाश करून घरफोडी करणा-या एका आरोपीतास ताब्यात घेवुन एक मोबाईल हस्तगत केला आहे. नाशिकरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरी करणारे आरोपींवर लक्ष ठेवुन त्यांचा शोध घेत असताना २३ डिसेंबर रोजी गुन्हे शोध पथकाचे अजय देशमुख यांना मोबाईल घेवुन एक जण […]

क्राईम ताज्या बातम्या

दीड वर्षापासून फरार आरोपी इगतपुरी येथून अटक….. अमली पदार्थ गुन्ह्यात घेतले ताब्यात….. नाशिकरोड युनिटची विशेष कामगिरी…..

दीड वर्षापासून फरार आरोपी इगतपुरी येथून अटक….. अमली पदार्थ गुन्ह्यात घेतले ताब्यात….. नाशिकरोड युनिटची विशेष कामगिरी….. गेल्या दिड वर्षापासुन एनडीपीएस गुन्हयातील फरार आरोपी गुन्हे शाखा अंतर्गत पोलीस ठाण्यातील पोलिसांनी अटक केली आहे. भगवती लॉन्सकडुन पंचक गावाकडे जाणारे रोडवर, नाशिक या ठिकाणी सागर रामदास शिंदे, रा. पिंपळपट्टी, भगवती लॉन्स जवळ, जेलरोड, नाशिकरोड, नाशिक व त्याचे साथीदार […]

क्राईम ताज्या बातम्या

चंद्रशेखर उर्फ पिंटू शिंदेला अटक….उपनगर पोलिसांची कारवाई…..

 चंद्रशेखर उर्फ पिंटू शिंदेला अटक….उपनगर पोलिसांची कारवाई….. खंडणी वसूल करणाऱ्या खाजगी सावकाराला उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खाजगी सावकाराने बंदुकीचा धाक दाखवून एका हॉटेल व्यावसायिकाकडून आठ लाख रुपयांची खंडणी घेतल्याची घटना उघडकीस आल्याने सावकारांचे जाळे खोलवर पसरले असल्याचे सिद्ध होते. नांदुरी, ता. कळवण येथील किरण भास्कर कानडे यांचे हॉटेल गौतमी या नावाने हॉटेल व्यवसाय असून […]

क्राईम ताज्या बातम्या

पिंटो कॉलनीत पीडित महिलेची सुटका….. नाशिक शहर पोलिसांची कामगिरी…..

पिंटो कॉलनीत पीडित महिलेची सुटका….. नाशिक शहर पोलिसांची कामगिरी….. अनैतिक देहव्यापार चालविणाऱ्या इसमाचा पर्दाफाश करून एका पिडीत महिलेची अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाकडून सुटका करण्यात आली आहे. २४ नोव्हेंबर रोजी मध्यवर्ती गुन्हेशाखा, नाशिक शहर शाखेअंतर्गत असलेल्या अनैतिक वाहतुक प्रतिबंध कक्षाकडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे पोलीस आयुक्तालय हद्दीत अनैतिक देहव्यवसाय करणारे चालकांचा शोध घेत असतांना […]

क्राईम ताज्या बातम्या

सोनसाखळी चोरांचा उच्छाद….. उपनगर पोलिसांना आव्हान…..

सोनसाखळी चोरांचा उच्छाद….. उपनगर पोलिसांना आव्हान….. उपनगर पोलिस ठाणे हद्दीत सोनसाखळी चोरांनी उच्छाद मांडून पोलिसांना आव्हान दिले असून एकाच दिवशी दोन चेन स्नाचिंग च्या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी सकाळी टाकली रोड वरील इंद्रायणी सोसायटी येथे महिलेच्या गळ्यातील दोन तोळे असलेली चेन ओरबाडून नेली. दुसरी घटना उपनगर येथील महारुद्र कॉलनी आस्मी बंगला […]

क्राईम ताज्या बातम्या

बेथेलनगर गोळीबारातील मुख्य आरोपी जेरबंद….. १० किमी पर्यंत सिनेस्टाईल पाठलाग….. गुन्हेशाखा युनिट क. १ ची कारवाई

बेथेलनगर गोळीबारातील मुख्य आरोपी जेरबंद….. १० किमी पर्यंत सिनेस्टाईल पाठलाग….. गुन्हेशाखा युनिट क. १ ची कारवाई… बेथेलनगर नाशिक येथील गोळीबारातील मुख्य आरोपी राहूल पवार याला गुन्हे शाखा युनिट १ ने नांदगावं येथून जेरबंद केले आहे. ०३ नोव्हेंबर रोजी रात्री बेथेलनगर, शरणपुर नाशिक येथे राहुल पवार व त्याचे इतर ५ ते ६ साथीदारांनी हातातील कोयते, चॉपर, […]

क्राईम ताज्या बातम्या

खंडणी आरोपात कैलास मैंद पोलिसांच्या ताब्यात…… उपनगर पोलिसांची कामगिरी……

खंडणी आरोपात कैलास मैंद पोलिसांच्या ताब्यात…… उपनगर पोलिसांची कामगिरी…… नाशिक शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरूच असून संशयित कैलास मैंद यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. कैलास मैंद यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. महिला आणि अन्य कर्जदारांकडून सातत्याने खंडणीची मागणी करत असल्याचा आरोप मैंद यांच्यावर असून […]

क्राईम ताज्या बातम्या

सातपूर गोळीबार…. मोक्का अंतर्गत कारवाई….. शहरातील गुन्हेगारांना इशारा….

सातपूर गोळीबार…. मोक्का अंतर्गत कारवाई….. शहरातील गुन्हेगारांना इशारा….   सातपुर पोलीस ठाणे हद्दीतील फायरिंगच्या गुन्हयातील पी. एल गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. पी. एल गँगचा मुख्य सुत्रधार संशयित प्रकाश मोगल लोंढे उर्फ बॉस व त्याच्या टोळीतील सदस्य आरोपींविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश २७ ऑक्टोबर रोजी निर्गमीत केले. पी. एल गँगचा मुख्य सुत्रधार […]