क्राईम ताज्या बातम्या

पंचक खून प्रकरणाचा पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपींना ४ तासातच अटक….. नाशिकरोड पोलीसांची कामगिरी

पंचक खून प्रकरणाचा पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपींना ४ तासातच अटक….. नाशिकरोड पोलीसांची कामगिरी…… ११ सप्टेंबर रोजी पंचकगाव येथील मनपा मलनिस्सारण केंद्रालगतच्या भिंतीजवळ झाडाझुडपात कुजलेले अवस्थेत ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड यांचा मृतदेह मिळून आला होता. मयताच्या कपडयावरून पत्नी साधना गायकवाड हिने ओळख केली होती. शवविच्छेदनात कुठल्यातरी तीक्ष्ण व धारदार हत्याराने मारून त्याचा खुन करून पुरावा नष्ट करण्यासाठी […]

क्राईम ताज्या बातम्या

नाशिकरोडला मिळालेल्या बेवारस मृतदेहाचे अनैतिक संबंधातून खून झाल्याचे संशय……. दोन संशयित नाशिकरोड पोलीसांनी घेतले ताब्यात

नाशिकरोडला मिळालेल्या बेवारस मृतदेहाचे अनैतिक संबंधातून खून झाल्याचे संशय……. दोन संशयित नाशिकरोड पोलीसांनी घेतले ताब्यात नाशिकरोड उपनगर हद्दीत टकळी रोडवर असलेल्या महानगर पालिकेच्या मलनिःसारण केंद्रा जवळ एका ३० वर्षीय इसमाचा मृतदेह सोमवारी दुपारी मिळून आला होता. युवकाचा मृतदेह गेल्या आठ दिवसांपासून तिथे होता असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. पंचक गावातील सोमनाथ बोराडे हे गायी म्हशी […]

क्राईम ताज्या बातम्या

नाशिकरोडला युवकाचा बेवारस मृतदेह मिळाल्याने खळबळ…….

नाशिकरोडला युवकाचा बेवारस मृतदेह मिळाल्याने खळबळ……. नाशिकरोड उपनगर हद्दीत टकळी रोडवर असलेल्या महानगर पालिकेच्या मलनिःसारण केंद्रा जवळ एका ३० वर्षीय युवकाचा मृतदेह मिळून आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शव विच्छेदन साठी जिल्हा रुग्णालयात पाठविले. युवकाचा मृतदेह गेल्या आठ दिवसांपासून तिथे होता असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला […]

क्राईम ताज्या बातम्या

प्रतिबंधित अंमलीपदार्थ एम. डी. (मॅफेड्रॉन) विक्री करणाऱ्या इसम ताब्यात….. नाशिकरोड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची मोठी कामगिरी…….

प्रतिबंधित अंमलीपदार्थ एम. डी. (मॅफेड्रॉन) विक्री करणाऱ्या इसम ताब्यात….. नाशिकरोड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची मोठी कामगिरी……. अलीकडच्या काळात अंमली पदार्थांचे व्यसन हे सर्व देशांसाठी भयंकर समस्येचे कारण बनले आहे. तरुण पिढी मद्यधुंद होताना दिसत आहे. हे कोणत्याही देशासाठी चांगले लक्षण नाही. नाशिक शहरात युवा पिढीला घटक अमली पदार्थाच्या आहारी लावण्याचा धंदा करणाऱ्या इसमास नाशिक […]

क्राईम ताज्या बातम्या

उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा गाड्यांची तोडफोड ……. नुकसान सत्र कधी थांबणार….?

उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत  पुन्हागाड्यांची तोडफोड ……. नुकसान सत्र कधी थांबणार….?   नाशिक शहरात मागील महिन्याभरात दहशत निर्माण करण्यासाठी गाड्यांची तोडफोड करण्यात आल्या. आता पुन्हा त्याची पुनरावृत्ती होऊन प्रसाद शांताराम राऊत यांच्या गाडीचे अज्ञात समाजकंटकांनी नुकसान केले. नाशिक रोड येथील सह्याद्री काॅलनी मध्ये गोदावरी सोसायटी जवळ 4 सप्टेंबर रोजी पार्क केलेल्या चार चाकी गाड्यांच्या काचा फोडण्यात […]

क्राईम ताज्या बातम्या

प्रतिबंधित गुटखा निर्मीती करणारा कारखाना नाशिकरोड पोलीसांनी केलं उध्वस्त, २,१३,९२०/- रु. किमतीच्या मुद्देमालासह ३ इस्मांना केली अटक

प्रतिबंधित गुटखा निर्मीती करणारा कारखाना नाशिकरोड पोलीसांनी केलं उध्वस्त, २,१३,९२०/- रु. किमतीच्या मुद्देमालासह ३ इस्मांना केली अटक     सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके यांना गोपनीय बातमी मिळाली की, नाशिकरोड पोलीस स्टेशन हद्दीतील सामनगाव शिवारात मातृछाया फार्महाउस परीसरातील जुन्या घरामध्ये काही इसम हे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ पानमसाला, गुटखा असे पदार्थ बेकायदेशीररित्या उत्पादित करुन […]

क्राईम ताज्या बातम्या

दामिनी पथकातर्फे शाळा कॉलेज मध्ये प्रबोधन……. मुलींना आणि महिलांना मार्गदर्शन

दामिनी पथकातर्फे शाळा कॉलेज मध्ये प्रबोधन…….मुलींना आणि महिलांना मार्गदर्शन…….   नाशिकचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी टवाळखोर यांच्यावर अंकुश बसावे तसेच गल्ली बोळात, शाळा कॉलेज आणि गर्दीच्या ठिकाणी मुलींना महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे इशारे करने, अश्लील भाषा बोलणे असे अनेक प्रकारे वर्तन करून छेड करणारे टवाळखोर यांच्यावर थेट कारवाई करण्यासाठी दामिनी पथकाची स्थापना केली […]

क्राईम ताज्या बातम्या

गुंडा विरोधी पथकाची टवाळखोरांवर धडक कारवाई…….

गुंडा विरोधी पथकाची टवाळखोरांवर धडक कारवाई…….   शहरात वर्दळीच्या अनेक ठिकाणी टवाळखोर त्रास देत असल्याने गुंडा विरोधी पथकाचे अधिकाऱ्यांनी टीम सह उपनगर पोलीस ठाणे व नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत पायी गस्त करून टवाळखोर गुन्हेगारांवर धडक कारवाई केली. टवालखोरांना लाठीचा समाचार देताच सर्व परिसरामधील टवाळखोर आणि गुन्हेगार हे गायब झाल्याने यामुळे काही काळ काही चौक […]

क्राईम ताज्या बातम्या

अंबड व उपनगर येथील दोन गुंडावर हद्दपारीची कारावाई…….

अंबड व उपनगर येथील दोन गुंडावर हद्दपारीची कारावाई…….   शहरात सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणत गुन्हेगारीवर आला घालण्यासाठी पोलिस आयुक्तांकडून कठोर पावले उचलण्यास सुरुवात झाली असून अंबड आणि उपनगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात समाधान उर्फ सॅम अशोक बोकड, वय २३, रा. तिरडशेत माउली मंदिरा जवळ, सातपूर, नाशिक, पंकज अशोक मोरे, वय २९, रा. सोनवणे बाबा चौक, […]

क्राईम ताज्या बातम्या

महिलेचा विनयभंग न्यूज चॅनलच्या संचालकावर पंचवटी पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल……

महिलेचा विनयभंग न्यूज चॅनलच्या संचालकावर पंचवटी पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल……   महिलेचा वियन्यभांग केल्याप्रकरणी न्यूज चॅनलच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांना मुलींना आपल्याच चॅनलच्या ऑफिसमध्ये नोकरी देवून त्यांच्याकडून वार्तांकनाचे काम करून घेत असतांना आपली शारीरीक भूक भागविण्याचे मतलबी संचालाकाने विनयभंग केले. नाशिक स्टार न्यूजच्या संचालक विलास सूर्यवंशी यांच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात कलम ३५४ […]