सद् धम्म हॉलिडे टूर कंपनीची एजन्सी घेण्याची सुवर्णसंधी…… नाशिक रोड येथील भोसले परिवाराची सद् धम्म हॉलिडे टूर कपंनी तर्फे मोटवानी रोड येथील उत्सव लांस मध्ये भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आला. आपल्या शहरात, गावात सद् धम्म हॉलिडे टूर कपंनी ची एजन्सी घेण्यासाठी उत्सुकांना एजन्सी घेऊन स्वतःचा व्यवसायाची सुरुवात कशी करता येईल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शनिवार […]
ताज्या बातम्या
ताज्या बातम्या
प्यारा परिवार सोशल फाउंडेशन आणि नासिक सिंधी पंचायती तर्फे पाचव्या वधू वर परिचय संमेलनाचे आयोजन
प्यारा परिवार सोशल फाउंडेशन आणि नासिक सिंधी पंचायती तर्फे पाचव्या वधू वर परिचय संमेलनाचे आयोजन….. नाशिक सिंधी पंचायत आणि प्यारा परिवार सोशल फाउंडेशन तर्फे सिंधी समाजासाठी आयोजित पाचवा वधू वर संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. सहधर्माचरण, सहनशीलता, संयम, सहकार्य, निष्ठा व कर्तव्यदक्षतेचे एक व्रत म्हणजे विवाह. भारतात विवाहाला सामाजिक संदर्भाबरोबरच भावनिक व श्रध्देचेही बरेच वरचे […]
शिंदे गावात महिलेची चाकूने भोसकून खून……. आरोपीला टोल नाका येथून त्वरित अटक…..
शिंदे गावात महिलेची चाकूने भोसकून खून…… आरोपीला टोल नाका येथून त्वरित अटक…. नाशिक पूणा रोड वरील नाशिक रोड परिसरातील शिंदे गावात एका 40 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की शिंदे गावतील शिवरत्न चौक येथे राहणारी जनाबाई भिवाजी बरदे या 40 वर्षीय महिलेची धार धार हत्याराने हत्या करण्यात […]
मुंबई हायकोर्टाने धीरज मगर शोभा मगर यांचा जामीन नामंजूर
मुंबई हायकोर्टाने धीरज मगर शोभा मगर यांचा जामीन नामंजूर शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे यांचा वाद शोभा मगर यांच्याबरोबर झाला होता महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवरून अहवाल चिघळला होता वाद शिवी गाळीत रूपांतर झाला आणि हा वाद थेट मुंबई नाका पोलीस स्टेशन मध्ये गेला. शोभा मगर व त्यांचा मुलगा धीरज मगर याने लक्ष्मी ताठे यांना […]




