नाशिकरोडला बेकायदा विदेशी दारू जप्त……नाशिकरोड पोलीसांची कारवाई…… ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत…… उपनगर पाठोपाठ अवैधरित्या बेकायदा विदेशी दारू बाळगुन विक्री करणा-यावर नाशिकरोड पोलिसांनी कारवाई करीत देशी विदेशी दारू जप्त केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात मद्य वाटप होणार असल्याच्या ए.टी.सी. पथकाचे विष्णु गोसावी यांना गोपनीय माहिती मिळाली की एक संशयित पळसे येथे विनापरवाना बेकयदा विदेशी […]
ताज्या बातम्या
ताज्या बातम्या
नाशिक जिल्हा विधानसभा मतदार संघात १९६ उमेदवार रिंगणात….. उमेदवार आणि केंद्राची संपूर्ण माहिती….
नाशिक जिल्हा विधानसभा मतदार संघात १९६ उमेदवार रिंगणात….. उमेदवार आणि केंद्राची संपूर्ण माहिती…. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 नाशिक जिल्ह्यात 15 विधानसभा मतदारसंघात 196 उमेदवार रिंगणात असून येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. उमेदवारी अर्जाची छाननी आणि माघारी तसेच चिन्ह वाटप विहीत कालावधीत नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 359 उमेदवारांनी 506 नामनिर्देशनपत्र दाखल […]
सराफ व्यावसायिक बेपत्ता झाल्याने नाशिक रोडला खळबळ
सराफ व्यावसायिक बेपत्ता झाल्याने नाशिक रोडला खळबळ नाशिक रोड येथून जवळच असलेल्या नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे गाव येथील रहिवाशी व सराफ व्यावसायिक सुशांत ज्ञानेश्वर नागरे वय २७ हे गेल्या बारा दिवसापासून बेपत्ता झाल्याने शिंदे गाव तसेच नाशिक रोड परिसरात खळबळ उडाली असून संबंधित सराफाचा अद्यापही शोध न लागल्याने पोलिसांसह नागरिक व मित्रपरिवार सर्वच हवालदिल झाले […]
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली.. महाविकास आघाडीच्या मागणीला मिळाले यश
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली.. महाविकास आघाडीच्या मागणीला मिळाले यश राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निवडणूक आयोगाने अखेर हटवले आहे. महाविकास आघाडीतील पक्षांनी रश्मी शुक्ला यांच्यावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना हटवले आहे. ‘एएनआय’ने सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. महाविकास आघाडी […]
गोडसेंचा पाटीलांवर गंभीर आरोप: “जयंत पाटील यांनीच आमचं नुकसान केलं”
गोडसेंचा पाटीलांवर गंभीर आरोप: “जयंत पाटील यांनीच आमचं नुकसान केलं” नाशिक पूर्व मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (शरद पवार गट) उमेदवारी मिळण्याची पूर्ण शाश्वती असलेले प्रेस कामगार नेते जगदीश गोडसे यांचे नाव शेवटच्या क्षणी रद्द होऊन भाजपमधून आलेल्या गणेश गिते यांना उमेदवारी देण्यात आल्याने कामगार, कष्टकरी, शेतकरी, सामन्य वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. माझ्यासारख्या निष्ठांवताला […]
गंधर्व नगरीत मोकाट कुत्र्यांचा त्रास….. जेलरोड परिसरात अनेकांना घेतला चावा……
गंधर्व नगरीत मोकाट कुत्र्यांचा त्रास….. जेलरोड परिसरात अनेकांना घेतला चावा…… गंधर्व नागरी परिसरात मोकाट कुत्र्यांचा त्रास होत असून महापालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत. गंधर्व नगरी परिसरात एका नेपाळी कुटुंबातील ओम भिमसिंग ओली या १२ वर्षीय मुलाला मोकाट कुत्रा चालल्याने जखमी झाला. यामुळे परिसरांत नागरिकांमध्ये भितीने वातावरण निर्माण झाले असून आत्तापर्यंत […]
विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत शिवम पडुसकर यास दुहेरी सुवर्णपदक…
विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत शिवम पडुसकर यास दुहेरी सुवर्णपदक… मीनाताई ठाकरे स्टेडियम , हिरावाडी, पंचवटी येथे मोठ्या उत्साहाने पार पडलेल्या विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत धुळे,जळगाव,नंदुरबार,नासिक येथील खेळाडूंनी सहभाग घेतलेला होता. या स्पर्धेत गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील कला,वाणिज्य आणि विज्ञान बिटको कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ११ वी विज्ञान शाखेत शिकत असलेला शिवम पडुसकर याने लांब उडी […]
शालेय जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत अनुष्का गोसावी ला सुवर्णपदक….
शालेय जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत अनुष्का गोसावी ला सुवर्णपदक…. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक व जय भवानी व्यायाम शाळा, मनमाड यांच्या संयुक्त विद्यमानाने शालेय जिल्हास्तर वेटलिफ्टिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेत गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील कला,वाणिज्य आणि विज्ञान(बिटको) कनिष्ठ महाविद्यालय मध्ये इयत्ता ११ वीत शिकत असलेल्या कु.अनुष्का गोसावी हिने क्लीन आणि जर्क मध्ये ४४ […]
सुप्रेम मेडिकल अँड एज्युकेशन फाऊंडेशन व सेवा समिती तर्फे रविवारी नाशिकरोड रत्न पुरस्कार
सुप्रेम मेडिकल अँड एज्युकेशन फाऊंडेशन व सेवा समिती तर्फे रविवारी नाशिकरोड रत्न पुरस्कार….. सुप्रेम मेडिकल अँड एज्युकेशन फाऊंडेशन व सेवा समिती, नाशिकरोड यांच्यातर्फे नाशिकरोड रत्न, शिक्षकगौरव आणि जीवनगौरव पुरस्कार सोहळा रविवार २० रोजी आयोजित करण्यात आला आहे. नाशिकरोड येथील महेश्वरी भवन याठिकाणी पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. पोटविकारतज्ञ डॉ. शरद देशमुख यांच्या पोट आणि यकृत […]
तलवारीसह आरोपी गुण शाखा क्र २ च्या ताब्यात…..
तलवारीसह आरोपी गुण शाखा क्र २ च्या ताब्यात….. अवैधरित्या विनापरवाना धारधार तलवार बाळगणारा आरोपी ताब्यात घेऊन पुणे शाखा क्रमांक -२ ने उल्लेखनीय कामगीरी केली आहे. अवैधरित्या शस्त्र बाळगणा-या गुन्हेगार विरोधात विशेष मोहीम सुरू केलेली आहे. कारवाई दरम्यान गुन्हेशाखा, युनिट क. २ चे सहायक पोलिस उप निरीक्षक शंकर काळे यांना एक जण हा एकलहरा, पहाडीबाबा झोपडपट्टी, […]









