ताज्या बातम्या

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मॉक ड्रिलसाठी नाशिकचीच निवड का ? मॉक ड्रिल दरम्यान काय काळजी घ्यावी ?

मॉक ड्रिलसाठी नाशिकचीच निवड का ? मॉक ड्रिल दरम्यान काय काळजी घ्यावी ? नाशिक । जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यात तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पहलगाव हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानही कारवाई कऱण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेता नागरी क्षेत्रात हल्ले झाल्यास […]

ताज्या बातम्या राजकारण

स्व. सौ. सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त श्री शिव महापुराण कथा……

स्व. सौ. सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त श्री शिव महापुराण कथा…… स्व. सौ.सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण निमित्त श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध कथाकार गुरूवर्य ह.भ.प. साध्वी सोनालीदीदी करपे (चकलांबा, बीड) यांच्या संगीतमय वाणीतुन कथा संपन्न होणार आहे. स्व. सौ. सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण निमित्त शनिवार 3 […]

ताज्या बातम्या धार्मिक

ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न

ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न ब्रह्माकुमारी संस्थेच्या सहमुख्य संचालिका ब्रह्माकुमारी संतोष दीदीजी यांनी दिले शुभाशीर्वाद नाशिक – येथील ब्रह्माकुमारी संस्थेच्या उपक्षेत्रिय मुख्य संचालिका ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांचा अभिष्टचिंतन सोहळा दिनांक 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर मुंबई नाका, सुचिता नगर येथील सेवा केंद्रात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी आशीर्वचन देण्यासाठी मुख्यालयातून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

बिटको महाविद्यालयात इ. ११ वी गुणवंतांचा सत्कार संपन्न …

बिटको महाविद्यालयात इ. ११ वी गुणवंतांचा सत्कार संपन्न … नाशिकरोड गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात मार्च /एप्रिल २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या ई. ११ वी तील यशस्वी गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यांच्या शुभ हस्ते पारितोषिक विजेत्यां विद्यार्थ्यांना पेढे, गुलाब पुष्प  व गुणपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. सत्कारार्थी विद्यार्थ्यांनी आपल्या यशात पालक शिक्षक  […]

ताज्या बातम्या धार्मिक

नाशिकला हरे माधव सत्संग…. सदगुरू बाबा ईश्वर शाह साहिब यांचे दर्शनाची भाविकांसाठी पर्वणी

  नाशिकला हरे माधव सत्संग…. सदगुरू बाबा ईश्वर शाह साहिब यांचे दर्शनाची भाविकांसाठी पर्वणी .. सद्गुरू बाबा ईश्वर शाह यांचे प्रवचन नाशिकला होणार असून भक्तांसाठी ही पावन पर्वणी आहे. सद्गुरु बाबा ईश्वर शाह साहिब जी यांच्या आगमनाने नाशिकमध्ये आध्यात्मिक उत्साहाची लाट उसळली आहे. सतगुरु बाबा ईश्वर शाह साहिब जी यांच्या पवित्र आगमनाच्या बातमीने नाशिक शहरात […]

ताज्या बातम्या धार्मिक

श्री बालाजी देवस्थानचा वार्षिक ब्रह्मोत्सव…. विविध धार्मिक कार्यक्रम….

श्री बालाजी देवस्थानचा वार्षिक ब्रह्मोत्सव…. विविध धार्मिक कार्यक्रम…. नाशिक रोड शिखरेवाडी ग्राउंड जवळ असलेले श्री बालाजी देवस्थानचा वार्षिक ब्रहोत्सव सोमवार 21 एप्रिल पासून सुरू होत असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार 21 एप्रिल ते गुरुवार 24 एप्रिल पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.   सोमवार २१ एप्रिल रोजी स. ७:०० […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

CNG विक्री बंद करण्याचा इशारा…… अध्यक्ष विजय ठाकरे यांचा इशारा…..

CNG विक्री बंद करण्याचा इशारा…… अध्यक्ष विजय ठाकरे यांचा इशारा….. नाशिक शहरात CNG पंप सुरू झाल्याने वाहनधारकांना चांगली सुविधा होईल अशी आशा होती पण सुरळीत पुरवठा होत नसल्याने पंप चालकांना आणि वाहनधारकांना त्रासदायक आणि अडचण होत आहे. CNG भरायचे असल्यास मोठ्या वाहनांच्या लांबच्या लांब रांगा. गेल्या काही दिवसापासून नाशिककर सीएनजीच्या गोंधळामुळे त्रस्त झालेले आहेत. पेट्रोल […]

ताज्या बातम्या नाशिक

बिटको महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३४ वी जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण …..

बिटको महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३४ वी जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण ….. ” भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली शिकवण, विचार, मूल्य, तत्वे अंमलात आणुन त्यांना प्रिय असणारी समता , अभिव्यक्त स्वातंत्र्य व बंधुत्व ही लोकशाहीची तत्व तसेच मानवी हक्कांचे संरक्षण व संवर्धन करण्याचा निर्धार करून चंद्र सूर्य यांना जितके आयुष्य आहे […]

ताज्या बातम्या नाशिक

बिटको महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण  समारंभ उत्साहात संपन्न…..

बिटको महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न….. आयुष्यात शिक्षण सर्वात महत्त्वाचे , त्याशिवाय प्रगती नाही . वाचन, चिंतन स्वअध्याय करा. आपला काही वेळ आपल्या नात्यांसाठी ठेवा.स्वप्न साकारण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यकता आहे. मी देखील नाशिकरोड महाविद्यालयाचा विद्यार्थी असून विविध कौशल्य आत्मसात करा. शिक्षणासाठी संघर्ष करायला शिका. प्रत्येक गोष्ट चटकन मिळाल्यास त्याची किंमत समजत नाही आयुष्यात […]

ताज्या बातम्या नाशिक

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वी जयंती निमित्त मनसे तर्फे नाशिकरोड येथे अभिवादन

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वी जयंती निमित्त मनसे तर्फे नाशिकरोड येथे अभिवादन …. भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वी जयंती निमित्त मनसे तर्फे नाशिकरोड येथे अभिवादन करण्यात आले यावेळी नाशिक शहर उपाध्यक्ष अ‍ॅड नितीन पंडित , विभाग अध्यक्ष बंटी कोरडे , जिल्हा उपाध्यक्ष संतोष सहाणे , मनविसे चे शशी चौधरी व नितीन […]