पोलिसांच्या समर्थनार्थ लावलेले बॅनर्स काढण्याचे आवाहन…. नाशिक शहर पोलीस दलाच्या समर्थनार्थ लावण्यात आलेले फलक होर्डिंग काढण्याचे आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर पोलीस दल कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नाशिक शहर सुरक्षित ठेवण्यासाठी टवाळखोर, गुंडांविरुद्ध विविध कार्यवाही व इतर उपाययोजना अविरतपणे करीत असताना, नाशिक मधील विविध नागरीक, संघटनांकडून […]

