राजकारण

ताज्या बातम्या राजकारण

अरिंगळे व बलकवडे यांच्याकडून जरांगेच्या तब्येतीची विचारपूस

अरिंगळे व बलकवडे यांच्याकडून जरांगेच्या तब्येतीची विचारपूस नाशिक रोड प्रतिनिधी मराठा आरक्षणाचे सर्वेसेवा मनोज जरांगे पाटील हे सध्या संभाजीनगर येथे रुग्णालयात उपचार घेत घेत असून त्यांची नाशिक रोड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते निवृत्ती अरिंगळे व त्यांच्या सहकार्यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळावे म्हणून […]

ताज्या बातम्या राजकारण

नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडी धरणासाठी पाणी सोडू नये……. आमदार सरोज आहिरे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कडे मागणी

नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडी धरणासाठी पाणी सोडू नये……. आमदार सरोज आहिरे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कडे मागणी जायकवाडी धरणासाठी पाणी प्रश्नावर कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, संभाजीनगर यांनी नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधुन जायकवाडी धरणासाठी एकुण ८.६० टिएमसी पाणी सोडण्याबाबत आदेश काढले आहेत. नाशिक जिल्ह्यात धरण परीसरात या वर्षी सरासरीच्या तुलनेत अतिशय […]

ताज्या बातम्या राजकारण

विविध  मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर “ऑफ्रोह” चे धरणे आंदोलन………पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा पाठिंबा……

विविध  मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर “ऑफ्रोह” चे धरणे आंदोलन………पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा पाठिंबा…… नोकरी भरती कंत्राटीकरणाचे धोरण रद्द तसेच महाराष्ट्रातील मूळ आदिवासीमधील परप्रांतीयांची घुसखोरी थांबावी, राज्यात आरक्षणाची लढाई सुरु असतांना थेट आरक्षणालाच कात्री लावणेसाठी सरकारी कर्मचारी भरतीला पर्याय म्हणून राज्य सरकारने थेट शासकीय नोकर भरतीचे कंत्राटीकरण करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे सर्वसामान्य शिक्षीत मुले, आदिवासी, दलीत […]

ताज्या बातम्या राजकारण

आदिवासी समाजावर होणारे हल्ले थांबावे म्हणून विभागीय आयुक्तांकांना पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे निवेदन…….

आदिवासी समाजावर होणारे हल्ले थांबावे म्हणून विभागीय आयुक्तांकांना पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे निवेदन. ….. आदिवासी समाजावर सुरू असलेला अन्याय आणि समाजकंटकांकडून होणारे सततचे हल्ले, खोटे गुन्हे यांची गांभीर्याने दखल घेऊन योग्य कारवाई करण्याबाबत पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार पाहण्यास मिळत आहे. […]

ताज्या बातम्या राजकारण

शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांचा राजीनामा……. शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीमुळे होती नाराजी……?

शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांचा राजीनामा……. शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीमुळे होती नाराजी……? माजी मंत्री शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व उपनेते बबनराव घोलप यांनी आपल्या उपनयतेपदाचा तसेच शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने नागरिकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे. घोलप यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटामध्ये चांगलीच […]

ताज्या बातम्या राजकारण

जालना घटनेच्या निषेधार्थ नाशिकरोडला महाविकास आघाडीचे आंदोलन

जालना घटनेच्या निषेधार्थ नाशिकरोडला महाविकास आघाडीचे आंदोलन…….   मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना येथे उपोषण सुरू असताना उपोषणाच्या ठिकाणी पोलिसांनी अतिरेक करून आंदोलन कर्त्यावर लाठीमार केल्याच्या निषेधार्थ नाशिकरोड येथील महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे महाराष्ट्र शासनाच्या निषेध करून घोषणा देण्यात आल्या. जालना येथे पोलिसांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यावर जो लाठी मार […]

ताज्या बातम्या राजकारण

दलीत युवक मारहाण प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षेची मागणी…….

दलीत युवक मारहाण प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षेची मागणी……. २६ ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्यातील,श्रीरामपूर तालुक्यातील,हारेगाव मधील अल्पवयीन दलीत मुलांना अमानुष पणे मारहाण केल्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाही करणे बाबत निवेदन देण्यात आले. युवक जिल्हा अध्यक्ष नीलेश भाई उन्हवने,यांच्या मार्गदर्शनखाली व युवक शहराध्यक्ष नाशिकरोड धीरज अशोकराव उन्हवने,यांच्या अध्यक्षते खाली महसूल आयुक्त विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक यांना निवेदन […]

ताज्या बातम्या राजकारण

एकलहरा औष्णिक विद्युत केंद्रात पांढऱ्या राखेचा काळाबाजार, स्थानिकांना होतोय राखेचा त्रास, अधिकारी बसले बिंदास्त

एकलहरा औष्णिक विद्युत केंद्रात पांढऱ्या राखेचा काळाबाजार, स्थानिकांना होतोय राखेचा त्रास, अधिकारी बसले बिंदास्त..   नाशिक, एकलहरा औष्णिक विद्युत केंद्रातील निर्माण होणाऱ्या राखेच्या वाहतूक करणाऱ्या गाड्यांपासून स्थानिक नागरिकांना होणारा त्रास यासंबंधी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष शशिभाई उन्हवणे यांच्या नेतृत्वात स्थानिक नागरिकांनी एकलहरा औष्णिक विद्युत केंद्र मुख्य अभियंता पुणेकर साहेब यांना निवेदन देऊन चर्चा केली. […]

ताज्या बातम्या राजकारण

देवळा येथील कांदा मार्केट शेतकऱ्यांनी बंद पाडले…… सर्व शेतकरी आता देवळा कळवण रस्त्यावर बसले…..

देवळा येथील कांदा मार्केट शेतकऱ्यांनी बंद पाडले……सर्व शेतकरी आता देवळा कळवण रस्त्यावर बसले….. देवळा येथील दौलतराव सोनूजी आहेर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी पूर्ववत लिलाव सुरू करण्यात आले परंतु शासनाने सांगितल्याप्रमाणे 2410 रुपयांनी हे शेतकऱ्यांचे कांदे खरेदी केले पाहिजे होते परंतु त्यापेक्षाही कमी भाव मिळत असल्याकारणाने शेतकऱ्यांनी आज देवळा कळवण रस्त्यावर आंदोलन सुरू केले […]

ताज्या बातम्या राजकारण

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने लोककवी वामनदादा कर्डक जयंती व स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने नाशिकरोड या ठिकाणी महाकवी वामनदादा कर्डक जयंती व स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांनी शोषित कलावंतांसाठी वामनदादांच्या गाण्यांना आणि काव्याना गायनातून आंबेडकरी विचारांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.यात अनेक कवी गायक व कलावंतांनी वामनदादांचे गाणी गाऊन त्यांना अभिवादन केले.यावेळी प्रख्यात गायक कवींच्या वतीने वामन […]