पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे संविधान दिन साजरा….. पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी संविधानाच्या प्रतीचे पूजन करून पुष्प अर्पण केले. राष्ट्रीय नेते प्रा.जोगेंद्रजी कवाडे सर,जयदीपभाई कवाडे, प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांच्या नेतृत्वाखाली जेलरोड या ठिकाणी संविधानदिन साजरा करण्यात आला. यावेळी गणेशभाई उन्हवणे यांनी संविधानाचे महत्त्व पटवून सांगितला. संविधान हे देशाच्या आत्मा असून […]
राजकारण
राजकारण
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभुमीवर आदर्श आचारसंहिता साठी तक्रार निवारण कक्ष स्थापन…….
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभुमीवर आदर्श आचारसंहिता साठी तक्रार निवारण कक्ष स्थापन……. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ पार्श्वभुमीवर, पोलीस आयुक्तालय, नाशिक शहर हद्यीत आदर्श आचारसंहिता अनुषंगाने तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी, सार्वत्रिक विधानसभा निवडणूक-२०२४ या भयमुक्त, निपक्षपातीपणे, व शांतेत पार पाडणे करीता निवडणूक आयोग भारत सरकार कडून मार्गदर्शक सुचना आल्याने आदर्श […]
देवळालीत महायुतीच्या उमेदवार सरोज अहिरेच……..संभ्रम दूर…
देवळालीत महायुतीच्या उमेदवार सरोज अहिरेच……..संभ्रम दूर…… विधानसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार सरोज अहिरे असल्याचे शेवटी जाहीर झाले असून तसे आशयाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठविले आहे. शनिवारी गिरणारे येथे झालेल्या सभेत पवार यांनी हे आवाहन केले. देवळाली मतदारसंघात गैरसमजातून देण्यात आलेला पक्षाचा एबी फॉर्म मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः फोन केला होता. मात्र […]
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली.. महाविकास आघाडीच्या मागणीला मिळाले यश
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली.. महाविकास आघाडीच्या मागणीला मिळाले यश राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निवडणूक आयोगाने अखेर हटवले आहे. महाविकास आघाडीतील पक्षांनी रश्मी शुक्ला यांच्यावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना हटवले आहे. ‘एएनआय’ने सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. महाविकास आघाडी […]
गोडसेंचा पाटीलांवर गंभीर आरोप: “जयंत पाटील यांनीच आमचं नुकसान केलं”
गोडसेंचा पाटीलांवर गंभीर आरोप: “जयंत पाटील यांनीच आमचं नुकसान केलं” नाशिक पूर्व मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (शरद पवार गट) उमेदवारी मिळण्याची पूर्ण शाश्वती असलेले प्रेस कामगार नेते जगदीश गोडसे यांचे नाव शेवटच्या क्षणी रद्द होऊन भाजपमधून आलेल्या गणेश गिते यांना उमेदवारी देण्यात आल्याने कामगार, कष्टकरी, शेतकरी, सामन्य वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. माझ्यासारख्या निष्ठांवताला […]
काँग्रेसच्या वतीने निदर्शने आंदोलन…… राहुल गांधी यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल जोडे मारो आंदोलन…..
काँग्रेसच्या वतीने निदर्शने आंदोलन…… राहुल गांधी यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल जोडे मारो आंदोलन….. नासिकरोड बीटको पॉईंट येथे देखील नाशिकरोड काँगेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे नेते राहुल गांधी यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड व भाजप खासदार अनिल बोंडे यांना जोडे मारत महायुती सरकारच्या […]
नाशिक पूर्व विधानसभा युवक कॉंग्रेस तर्फे लोकांना गुलाब पुष्प देऊन आंदोलन…… संबधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी…..
नाशिक पूर्व विधानसभा युवक कॉंग्रेस तर्फे लोकांना गुलाब पुष्प देऊन आंदोलन…… संबधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी….. नाशिक शहरात एक महत्वाचा अंग म्हणजे नाशिक रोड येथून नाशिक सिन्नर देवळाली कॅम्प आदी ठीकानी जाण्यासाठी प्रवाशांची आणि नागरिकांची गर्दी असते. शहरात ठिकठिकाणी पावसामुळे रस्त्यांवर एवढे खड्डे झाले आहे की नागरिकांना प्रश्न पडला आहे की रस्त्यांवर खड्डे की […]
उपवर्गीकरणाच्या व क्रिमेलेअर संदर्भात दिलेल्या निकालाचा फेरविचार व्हावा….. पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे महसूल आयुक्तांना निवेदन…..
उपवर्गीकरणाच्या व क्रिमेलेअर संदर्भात दिलेल्या निकालाचा फेरविचार व्हावा….. पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे महसूल आयुक्तांना निवेदन….. सर्वोच्च न्यायालयाचा एस.सी, एस.टी. बाबतचा निर्णय रद्द करण्यासाठी केंद्र शासनाने विशेष अधिवेशन घ्यावे अशा मागणीचे निवेदन पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांनी दिले. सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या व क्रिमेलेअर संदर्भात दिलेल्या निकालाचा फेरविचार […]
खासदार सुप्रिया सुळे यांनी जगदीश गोडसे यांना राखी बांधून दिल्या शुभेच्छा……
खासदार सुप्रिया सुळे यांनी जगदीश गोडसे यांना राखी बांधून दिल्या शुभेच्छा…… आंतरराष्ट्रीय कामगार नेते, नाशिक रोड प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस आणि विधानसभेचे इच्छुक उमेदवार जगदीश गोडसे यांनी आज नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. सुप्रिया सुळे यांनी त्यांना राखी बांधून विधानसभा निवडणुकीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. जगदीश गोडसे यांनी […]
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने लोककवी वामनदादा कर्डक याना जयंती दिनी अभिवादन…..
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने लोककवी वामनदादा कर्डक याना जयंती दिनी अभिवादन….. लोकशाहीर लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीदिनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने साजरी करण्यात आली यावेळी प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांच्या उपस्थितीमध्ये वामनदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच वामनदादांचे अनेक कलावंत व कार्यकर्ते यांनी अभिवादन करून वामनदादांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्प अर्पित केली तसेच […]










