Homeताज्या बातम्यापीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने लोककवी वामनदादा कर्डक याना जयंती दिनी अभिवादन.....
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने लोककवी वामनदादा कर्डक याना जयंती दिनी अभिवादन…..

लोकशाहीर लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीदिनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने साजरी करण्यात आली यावेळी प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांच्या उपस्थितीमध्ये वामनदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली

तसेच वामनदादांचे अनेक कलावंत व कार्यकर्ते यांनी अभिवादन करून वामनदादांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्प अर्पित केली तसेच प्रल्हाद शिंदे विख्यात गायक प्रल्हाद शिंदे यांचे चिरंजीव गायक दिनकरजी शिंदे यांच्या निधन झाल्यामुळे त्यांना लोकसभेद्वारे अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत उन्हवणे,जेष्ठ गायक कवी रंगराज डेंगळे,ज्येष्ठ साहित्यिक साराभाई वेळुंजकर,ज्येष्ठ गायक संजय उन्हवणे,जयपाल धिवरे, जितू देवरे विश्वास गवळे,केशव साळवे, हरीष जाधव,गौतम पगारे,रोहित भालेराव,आदर्श धिवरे, अतिष शिंदे,आलाप ढेंगळे,रवी पगारे,जावेद शेख,बिलाल शेख,मोबिन खान,अबिद शेख,शाहरुख खान,हरून टकारी,गोविंद शिगारे,मुरली काळे,भारत कर्डक प्रशांत कर्डक,गयाबाई कोळे, निर्मला सोनावणे, मालनबाई समदुर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments