ॲक्टिव ग्रुपतर्फे पाककला स्पर्धेचे आयोजन….. महिलांनी सहभाग घेण्याचे आवाहन….. नाशिकरोड जेलरोड येथील ॲक्टिव लेडिज ग्रुपतर्फे शनिवारी ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता मी सुगरण पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जेलरोडच्या शिवाजी नगरजवळील ड्रीम घरकुल सोसायटी समोर तुलसी दर्शन रो-हाऊस येथे सदर स्पर्धा घेण्यात येणार आहेत. साखरे दाम्पत्य यांच्या ॲक्टिव ग्रुप तर्फे छत्रपती शिवाजी महाराज […]
मार्केट
मार्केट
जिल्ह्यातील ठेकेदारांचे शासनाकडे २५० कोटी रुपये बिले प्रलंबित
जिल्ह्यातील ठेकेदारांचे शासनाकडे २५० कोटी रुपये बिले प्रलंबित…… राज्यातील ठेकेदारांचे दहा ते बारा हजार कोटी देयके शासनाकडे प्रलंबित आहेत त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील २५० कोटी रुपये ठेकेदारांचे बिले बाकी आहेत. थकीत बिले त्वरित मिळावीत याकरिता येथील बांधकाम भवना समोर जिल्हा परिषद नाशिक येथे इंडियन बिल्डर असोसिएशन व हॉट मिक्स कॉन्ट्रॅक्टर्स या सर्वांनी कालपासून धरणे आंदोलन […]
इंडियन ओवरसीज बँकेच्या शाखेचे नाशिकरोडला उद्धघाटन मोठ्या थाटामाटात संपन्न
इंडियन ओवरसीज बँकेच्या शाखेचे नाशिकरोडला उद्धघाटन मोठ्या थाटामाटात संपन्न…… इंडियन ओवरसीज बँकेचे देवळाली शाखेचे उद्धघाटन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले. नाशिक रोड येथील कन्याकुमारी शाळेच्या बाजूला सिंधी कॉलनी समोर सिटी सेंटर कॉम्प्लेक्स याठिकाणी सोमवारी सकाळी 10 जुलै रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. इंडिया सिक्युरिटी प्रेसचे राजेश बंसल, बँकेचे रिजनल जनरल मॅनेजर चंद्रेमोहन आचारी यांच्या हस्ते मोठ्या […]
सद् धम्म हॉलिडे टूर कंपनीची एजन्सी घेण्याची सुवर्णसंधी
सद् धम्म हॉलिडे टूर कंपनीची एजन्सी घेण्याची सुवर्णसंधी…… नाशिक रोड येथील भोसले परिवाराची सद् धम्म हॉलिडे टूर कपंनी तर्फे मोटवानी रोड येथील उत्सव लांस मध्ये भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आला. आपल्या शहरात, गावात सद् धम्म हॉलिडे टूर कपंनी ची एजन्सी घेण्यासाठी उत्सुकांना एजन्सी घेऊन स्वतःचा व्यवसायाची सुरुवात कशी करता येईल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शनिवार […]
मुंबई हायकोर्टाने धीरज मगर शोभा मगर यांचा जामीन नामंजूर
मुंबई हायकोर्टाने धीरज मगर शोभा मगर यांचा जामीन नामंजूर शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे यांचा वाद शोभा मगर यांच्याबरोबर झाला होता महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवरून अहवाल चिघळला होता वाद शिवी गाळीत रूपांतर झाला आणि हा वाद थेट मुंबई नाका पोलीस स्टेशन मध्ये गेला. शोभा मगर व त्यांचा मुलगा धीरज मगर याने लक्ष्मी ताठे यांना […]





