सोलापूर

“मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण…!”

मला वाटते, खरातांचा (अशोक खरात) कुठेतरी काहीतरी एन्काऊंटर करतील, कारण खूप नावे समोर येणार आहेत. ज्यांच्याशी ते जोडले गेले आहेत. अशी शंका व्यक्त करत, आता जे सत्ताधारी आहेत, मंत्री आहेत, त्यांना घेऊनही ही नावे येणार आहेत, असा मोठा दावा काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला. त्या सोलापूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन केल्यानंतर, प्रत्रकारांशी बोलत होत्या.

जर तुमचे विचारचच महिलांच्या विरोधात असतील, तर… –
प्रणिती म्हणाल्या, “एकीकडे आपण महिला आरक्षणाच्या विषयावर बोलतो. पण दुसरीकडे महिलांच शोषण होत असेल, तर मग खरंच काय तुम्ही कोणत्या पद्धतीत… आरक्षण वर होतं? पण ते खालपर्यंत जर तुमचे विचारचच महिलांच्या विरोधात असतील, तर तुम्ही आरक्षण कसं लागू कराल? असा सवालही यावेळी प्रणिती शिंदे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *