अमली पदार्थविरोधी विशेष मोहिमेंतर्गत नाशिक शहरात १०१ बंद गोदामे व कारखान्यांची तपासणी… अवैध अमली पदार्थांची निर्मिती, साठवणूक व विक्री रोखण्यासाठी पोलिसांची विशेष मोहीम….. तपासणीत संशयास्पद वस्तू आढळल्या नाहीत…. नाशिक शहरात अवैध अमली पदार्थांची छुप्या पद्धतीने होणारी साठवणूक व निर्मिती रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या […]

