क्राईम ताज्या बातम्या

नाशिकमध्ये निवृत्त आरटीओ अधिकाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; शहरात खळबळ….

नाशिकमध्ये निवृत्त आरटीओ अधिकाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; शहरात खळबळ…. नाशिक: नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. निवृत्त सहाय्यक मोटार परिवहन (RTO) अधिकारी हेमंत गोविंद हेमाडे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. सिटी सेंटर मॉल परिसरातील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असून, या घटनेमुळे संपूर्ण नाशिक शहरात मोठी खळबळ […]