ताज्या बातम्या नाशिक

नाशिक सहकारी साखर कारखान्यात बिबट्याचे दर्शन…. मध्यरात्री व्यवस्थापकीय संचालकांच्या निवासस्थानाजवळ सुरक्षारक्षकांसमोर बिबट्या…..

नाशिक सहकारी साखर कारखान्यात बिबट्याचे दर्शन…. मध्यरात्री व्यवस्थापकीय संचालकांच्या निवासस्थानाजवळ सुरक्षारक्षकांसमोर बिबट्या…..   नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा आढळून आल्याने परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या (एमडी) निवासस्थानाच्या कंपाउंडलगत मध्यरात्रीच्या सुमारास पहारा देणाऱ्या सुरक्षारक्षकांना अचानक बिबट्याचे दर्शन झाले. विशेष म्हणजे, कारखान्याच्या एसटीपी विभागातील सांडपाणी प्रक्रिया […]