अस्वच्छतेमुळे नाशिकमधील ५ हॉटेल्स आणि कॅफेंवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई…परवाने तात्काळ निलंबित… अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नाशिक शहरातील अन्न आस्थापनांवर धडक कारवाई करत एकाच दिवसात ४ हॉटेल्सचे परवाने आणि १ कॅफेचे नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ निलंबित केले आहे. अन्न सुरक्षा व मानके नियमांचे उल्लंघन आणि अस्वच्छ परिस्थिती आढळून आल्याने ही कठोर कारवाई करण्यात […]
Day: November 21, 2026
नाशिक-त्र्यंबक महामार्गावरील पिंपळगाव बहुला पुलाच्या कामामुळे पुढील ४ दिवस वाहतुकीत मोठा बदल…असे असतील पर्यायी मार्ग….
नाशिक-त्र्यंबक महामार्गावरील पिंपळगाव बहुला पुलाच्या कामामुळे पुढील ४ दिवस वाहतुकीत मोठा बदल…असे असतील पर्यायी मार्ग…. नाशिक-त्र्यंबक रोडवरील पिंपळगाव बहुला येथील नंदिनी नदीवरील पुलावर गर्डर टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे संभाव्य वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी नाशिक शहर वाहतूक शाखेने २४ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०२६ या चार दिवसांच्या कालावधीत या मार्गावरील वाहतुकीत […]

