ताज्या बातम्या नाशिक

जिल्हाधिकाऱ्यांसोबत फुलला आधाराश्रमातील चिमुकल्यांचा आनंद…परदेशी दाम्पत्याने घेतले बालकाला दत्तक…

जिल्हाधिकाऱ्यांसोबत फुलला आधाराश्रमातील चिमुकल्यांचा आनंद…परदेशी दाम्पत्याने घेतले बालकाला दत्तक… जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत दत्तक जागृती पुस्तिकेचे प्रकाशन; मुलांसोबत दिवाळी साजरी करत केली आर्थिक मदत.. नाशिक. दिवाळीचा सण म्हणजे आनंद, आपुलकी आणि मायेची देवाणघेवाण. याच सामाजिक भावनेतून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नाशिक येथील आधाराश्रमाला भेट देत अनाथ बालकांसमवेत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत […]

क्राईम ताज्या बातम्या

नाशिक शहर पोलिसांची कामगिरी…. मुंबईतून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून सुटका.. विवाहित आरोपी अटकेत…

नाशिक शहर पोलिसांची कामगिरी…. मुंबईतून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून सुटका.. विवाहित आरोपी अटकेत… मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झालेल्या एका अल्पवयीन मुलीची नाशिक शहर गुन्हे शाखा अंबड (युनिट-३) पथकाने नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरातून सुटका केली आहे. याप्रकरणी ३४ वर्षीय विवाहित आरोपीला पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. नेमकी घटना […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

हातावरील गोंदणावरून लागला मुंबईच्या बालकाचा शोध…नाशिक रोड आरपीएफची तत्पर कारवाई…

हातावरील गोंदणावरून लागला मुंबईच्या बालकाचा शोध…नाशिक रोड आरपीएफची तत्पर कारवाई… मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ मोहिमेअंतर्गत नाशिक रोड रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) कौतुकास्पद कामगिरी करत घरातून निघून आलेल्या एका ९ वर्षीय बालकाला सुरक्षित वाचवले आहे. बालकाच्या हातावर गोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावरून त्याच्या पालकांचा शोध घेण्यात आरपीएफला यश आले. दिनांक ११ नोव्हेंबर २०२६ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मतदार यादीत नाव नोंदवण्याची आणखी एक संधी! ‘ASDD’ प्रवर्गातील मतदारांनी गणना प्रपत्र भरून द्यावे…जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन…प्रारूप यादीत नाव नसलेल्यांना मिळणार मोठा दिलासा….

मतदार यादीत नाव नोंदवण्याची आणखी एक संधी! ‘ASDD’ प्रवर्गातील मतदारांनी गणना प्रपत्र भरून द्यावे…जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन…प्रारूप यादीत नाव नसलेल्यांना मिळणार मोठा दिलासा…. विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेदरम्यान गणना प्रपत्र भरूनही तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे प्रारूप मतदार यादीतून नावे वगळल्या गेलेल्या मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. ‘ASDD’ (अनुपस्थित, स्थलांतरित, मृत व […]