नाशिक पोलिसांचा गुन्हेगारी टोळ्यांना दणका… नाशिकरोडच्या कुख्यात ‘पिवाल टोळी’वर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई…. नाशिक शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने गुन्हेगारांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे. शहरात दहशत पसरवणाऱ्या नाशिकरोड परिसरातील अर्जुन सुरेश पिवाल आणि त्याच्या संघटित गुन्हेगारी टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का – MCOCA) अंतर्गत […]

