ताज्या बातम्या धार्मिक

नाशिकरोडमध्ये गुरुनानक देवजींच्या प्रकाशपर्वानिमित्त १६ ते २३ नोव्हेंबरदरम्यान भव्य प्रभातफेरीचे आयोजन! साध संगतच्या वतीने आठ दिवस विविध परिसरांतून निघणार प्रभातफेरी…..

नाशिकरोडमध्ये गुरुनानक देवजींच्या प्रकाशपर्वानिमित्त १६ ते २३ नोव्हेंबरदरम्यान भव्य प्रभातफेरीचे आयोजन..साध संगतच्या वतीने आठ दिवस विविध परिसरांतून निघणार प्रभातफेरी….. शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानक देवजी यांच्या प्रकाशपर्वानिमित्त नाशिकरोड येथील साध संगतच्या वतीने सोमवार, दि. १६ नोव्हेंबर ते सोमवार २३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आठ दिवसीय भव्य प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सदगुरु नानक प्रगटिया, मिटी […]