क्राईम ताज्या बातम्या

नाशिकरोड हादरले…… कृष्ण ठाकूर युवकाचा खून….. एका तासात चार संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात…..

  नाशिकरोड हादरले…… कृष्ण ठाकूर युवकाचा खून….. एका तासात चार संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात….. नाशिकरोड पोलिस ठाणे हद्दीतील गोरेवाडी परिसरात युवकाचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. गोरेवाडी परिसरात 2 ऑक्टोबर रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास कृष्ण दीपक ठाकूर या युवकाचा खून करण्यात आला आहे. रात्रीच्या सुमारास मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून युवकाचा निघृण खून करण्यात […]