Uncategorized क्राईम ताज्या बातम्या

खलनायकाला अटक….. खुनातील फरार आरोपी हिमाचल प्रदेश मधून अटक….. गुंडा विरोधी पथकाची कारवाई…..

खलनायकाला अटक….. खुनातील फरार आरोपी हिमाचल प्रदेश मधून अटक….. गुंडा विरोधी पथकाची कारवाई…..   खुनाच्या गुन्हयात ८ वर्षापासुन फरार असलेल्या “खलनायकास” कुल्लू, राज्य हिमाचल प्रदेश येथून अटक करून गुंडा विरोधी पथकाने उल्लेखनिय कामगिरी केली आहे. पंचवटी परिसरात निकम गैंग व उघडे गैंग यांच्यात होणाऱ्या वर्चस्ववादाच्या १८ मे २०१७ रोजी नवनाथ नगर, पंचवटी, नाशिक येथे राहणारा […]