नाशिकला अवैध सावकारांविरोधात कारवाई….. धाडीत कोरे स्टॅम्प, कोरे चेक जप्त….. नाशिकला अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या इसमांवर करण्यात आली असून अनेक ठिकाणी धाडीत कोरे चेक, कोरे स्टॅम्प आदी जप्त करण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी नाशिक शहरातील सार्वजनिक सुव्यवस्था आबाधीत राहावी त्यासाठी अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या इसमांवर महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायदयान्वये कारवाई केल्यामुळे […]

