पार्किंग माफिया ची दहशत….. प्रवासी, दुकानदार, नागरिक दहशतीखाली…. कारवाईची मागणी….. नाशिकरोड रेल्वे स्थानकातून दररोज हजारोंच्या संख्येनं प्रवासही प्रवास करीत असतात. काही प्रवाशांचा रोजचा प्रवास असतो तर काहींचा अनेक दिवसांचा. बाहेर गावी जाण्यासाठी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करण्यासाठी नाशिकरोडला योग्य सोय नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यात बेकायदा वाहन तळ थाटून बसलेले पार्किंग माफिया यांचा कहर […]

