नाशिकरोडला वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू……. नाशिक रोड परिसरात तीन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार झाले असून त्यामध्ये एका पारीचारिकेचा समावेश आहे. येथील बिटको चौकात असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर मंगळवारी रात्री साधारण आठ वाजेच्या सुमारास दुचाकी चालक गुलाम मुस्तफा शहा हे आपली दुचाकी गाडी क्रमांक एम एच 15 इ डब्ल्यू 89 […]
अपघात
अपघात
पळसे गावात रिक्षा अपघातात चालकाचा दुर्दैवी मृत्यू…….
पळसे गावात रिक्षा अपघातात चालकाचा दुर्दैवी मृत्यू……. पूणे नाशिक महामार्ग वरील पळसे गावात भीषण रिक्षा अपघातात रिक्षा चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. उत्तम भानुदास शेजूळे (वय 42) राहणार जेतवन नगर, नाशिकरोड असे या रिक्षा चालकांचे नाव असून उत्तम मित्र रघुवीर सन्नीराम लोहट याच्या सोबत रिक्षा क्र MH 15FV 8928 मधून सोमवारी रात्री ढाब्यावर जेवण करण्यासाठी शिंदे […]
नाशिकरोड गुरुद्वारा मागे घराला आग लागून नुकसान…..
नाशिकरोड गुरुद्वारा मागे घराला आग लागून नुकसान….. नाशिकरोड गुरुद्वारा मागे पत्र्याच्या घरात लागलेल्या आगीत घरातील सामानाचे नुकसान झाले आहे. नाशिक पूणे महामार्गवरील बिटको कॉलेज जवळील गुरुद्वारा मागे असलेल्या एका बंगल्या बाहेर वॉचमन व घर कामगार यांच्या घराला संध्याकाळी भीषण आग लागली. गुरुद्वारा मागील बिटको इंग्लिश मिडीयम शाळे समोरील नरेंद्र बिंद्रा यांचा “अमृत व्हिला” हा बंगला […]
नाशिक रोडला विसर्जन मिरवणूक तीन जणांचा मृत्यू……. सोळा तासानंतर वाहून गेलेल्या इसमाचा मृतदेह सापडला….. ढिसाळ नियोजनामुळे घटना घडल्याची नागरिकांमध्ये चर्चा…….
नाशिक रोडला विसर्जन मिरवणूक तीन जणांचा मृत्यू……. सोळा तासानंतर वाहून गेलेल्या इसमाचा मृतदेह सापडला….. ढिसाळ नियोजनामुळे घटना घडल्याची नागरिकांमध्ये चर्चा……. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी नाशिक रोड परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी तीन जण बुडून पावल्याची दुःखद घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान गुरुवारी सायंकाळी पाच वाजेला वडनेर येथील वालदेवी नदी पात्रात बुडालेल्या हेमंत कैलास […]
धुळ्यातील नगरसेवकासह तीन जणांचा अपघातात मृत्यू
धुळ्यातील नगरसेवकासह तीन जणांचा अपघातात मृत्यू चांदवड जवळ कार -कंटेनरच्या भीषण अपघातात चार जणांचा भीषण कार अपघातात जागीच दृदैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. नमोकार तीर्थक्षेत्रा समोरील मुंबई -आग्रा महामार्गावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात कार मधील चार ठार जण जागीच ठार झाले. अपघातातील मयत हे नाशिककडून धुळे आज […]
मुंबई हायकोर्टाने धीरज मगर शोभा मगर यांचा जामीन नामंजूर
मुंबई हायकोर्टाने धीरज मगर शोभा मगर यांचा जामीन नामंजूर शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे यांचा वाद शोभा मगर यांच्याबरोबर झाला होता महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवरून अहवाल चिघळला होता वाद शिवी गाळीत रूपांतर झाला आणि हा वाद थेट मुंबई नाका पोलीस स्टेशन मध्ये गेला. शोभा मगर व त्यांचा मुलगा धीरज मगर याने लक्ष्मी ताठे यांना […]






