देवळाली गावात पुन्हा गाड्यांची तोडफोड….. साक्षीदाराच्या घराची तोडफोड….. पाच संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात….. उपनगर हद्दीतील देवळाली गावात रात्री १ वाजेच्या दरम्यान पुन्हा गाड्यांची तोडफोड करून दहशत निर्माण करण्यात आली. मागील भांडणाच्या कुरापत काढून एकाला मारण्याच्या उद्देशाने आलेल्या संशयित आरोपींनी परिसरात दहशत माजविली. याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी आतिश सोन्याबापू जंगम तसेच पत्नी कविता भाऊ […]
ताज्या बातम्या
ताज्या बातम्या
सावित्रीबाई फुले, फातिमा शेख जयंती साजरी
सावित्रीबाई फुले, फातिमा शेख जयंती साजरी….. पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महिला आघाडीच्या वतीने जेलरोड नाशिकरोड या ठिकाणी माता सावित्रीबाई फुले तसेच फातिमा शेख यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली आणि या दोन्हीही महान महिलांचा या ठिकाणी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला त्यांच्या कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या फरिदा काझी तसेच कारागृह सेवानिवृत्त डीसीपी जीके गोपाल साहेब यांच्या हस्ते […]
नववर्षाच्या पूर्वसंध्येला टवाळखोरांवर कारवाई….. पोलिस आयुक्तांची चोख बंदोबस्त
नववर्षाच्या पूर्वसंध्येला टवाळखोरांवर कारवाई….. पोलिस आयुक्तांची चोख बंदोबस्त…… ३१ डिसेंबर नववर्ष पूर्व संध्ये निमीत्त लावण्यात आला चोख बंदोबस्त सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणा-या टवाळखोर इसमांवर व मद्यपींवर कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस आयुक्तालय हददीत ३१ डिसेंबर २०२३ रोजी नववर्ष पूर्व संध्या कार्यक्रमात कायदा व सुव्यवस्था आबाधीत राखण्याकरीता चोख बंदोबस्त तैनात केला होता. […]
दिशादर्शक फलक झाकल्याने पर्यटकांचे हाल….. पोलीस व मनपा आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली
दिशादर्शक फलक झाकल्याने पर्यटकांचे हाल….. पोलीस व मनपा आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली नाशिक शहरात देवदर्शन घेण्यासाठी तसेच पर्यटन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात देशभरातून भाविक व पर्यटक येत असतात. नाशिक महानगर पालिकेच्या वतीने शहराच्या वेगवेगळ्या भागात जाण्यासाठी आपले गंतव्य पर्यंत सहज पोहोचता यावे यासाठी अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक लावलेले आहेत परंतु या फलकावर गेल्या काही दिवसापासून दादा […]
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना स्मृतिदिनी अभिवादन
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना स्मृतिदिनी अभिवादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे व बाबासाहेबांचे उजव्या हात समजले जाणारे पद्मश्री, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची 52 वा स्मृतिदिना निमित्ताने पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांच्या हस्ते जेलरोड नाशिकरोड या ठिकाणी दादासाहेब गायकवाड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी दादासाहेब अमर […]
लुटमार करणाऱ्या आरोपींना उपनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या…. तीन आरोपी अटकेत….. एक लाख चाळीस हजार रुपये हस्तगत
लुटमार करणाऱ्या आरोपींना उपनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या…. तीन आरोपी अटकेत….. एक लाख चाळीस हजार रुपये हस्तगत….. घातक हत्याराने जखमी करून १,६८,०००/- रू रोख रक्कम लुटणा-या आरोपींना उपनगर पोलीसांनी अटक केली आहे. १८ डिसेंबर रोजी रात्री १०:१५ वा. प्रकाश बन्सी मरसाळे हा नेहमी प्रमाणे कंपनीची उधारीची रक्कम गोळा करून मोटार सायकल वरून वडनेर पाथर्डी रोडने विहीतगाव […]
रामराज्य युवा यात्रा नाशिक मध्ये….. भाविकांनी घेतले चरण पादुकांचे दर्शन
रामराज्य युवा यात्रा नाशिक मध्ये….. भाविकांनी घेतले चरण पादुकांचे दर्शन….. सत्यवचनी भगवान श्रीराम अयोध्या येथे भव्य मंदिराचे लवकरच उद्धघाटन होणार आहे. यासाठी श्रीलंका ते अयोध्या अशी सुरू झालेली रामराज्य युवा यात्रा प्रभू श्री रामचंद्राच्या चरण पादुका यात्रा 15 डिसेंबर पासून सुरुवात झाली. रविवारी नाशिक पुण्यनगरीत मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात चरण पादुकांचे आगमन झाले. सुदर्शन न्यूज चे प्रलोग चव्हाण […]
पोलिस आयुक्तांनी दिल्या ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा….. शहरात ख्रिसमस उत्साहात साजरा…..
पोलिस आयुक्तांनी दिल्या ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा….. शहरात ख्रिसमस उत्साहात साजरा….. ख्रिस्ती बांधवांच्या सर्वात मोठा पर्व ख्रिसमस हा शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. नाशिकरोड जेलरोड येथील चर्च येथे नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस […]
आमदार नितेश राणे हे नाशिक रोड येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला आले होते त्या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. अनधिकृत भोंगे मोठ्या प्रमाणात वाजत आहे मात्र त्याकडे पोलीस दुर्लक्ष करतात कोर्टाच्या आदेशाचे पालन केले जात नाही कायदे हे सर्वांसाठी आहे त्यामुळे सर्वांनी कायद्याचे नियम पाळलेच पाहिजे अन्यथा आम्हाला जन आंदोलन करावे लागेल असा इशारा देऊन आमदार राणे म्हणाले की सभागृहात मी भद्रकालीचा विषय घेतला त्या ठिकाणी रात्री बे रात्री रेस्टॉरंट बार चालवले जातात मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे. नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते अतिक्रमण बाबत कारवाई करणार नसाल तर ज्या खुर्चीवर अधिकारी बसेल आहे त्यांच्या बाबतीत मला बोलावे लागेल असा इशारा त्यांनी दिला. नाशिकचा प्रश्न विधिमंडळात मांडला मी विधिमंडळाचा सदस्य आहे महाराष्ट्रातील कुठलाही प्रश्न विधिमंडळात मांडू शकतो माझा मतदारसंघ हा काही पाकिस्तान मध्ये नाही असेही राणे म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचे सरकार सकारात्मक आहे मात्र इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असे आरक्षण दिले जाईल. राम मंदिरा बाबत उद्धव ठाकरे यांचे काय योगदान आहे राम मंदिर बाबत खासदार संजय राऊत यांनी लेख लिहिला होता असे ते म्हणाले..
कायदे फक्त हिंदू धर्मालाच आहे का इतरांना नाही का ज्याप्रमाणे हिंदूधर्म कायद्याचे आदेश पाळतो त्याप्रमाणे इतर धर्मियांनी सुद्धा पाळावे व कोर्टाच्या आदेशाचे पालन करावे असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले. आमदार नितेश राणे हे नाशिक रोड येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला आले होते त्या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत […]
नाशिकरोडला वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू
नाशिकरोडला वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू……. नाशिक रोड परिसरात तीन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार झाले असून त्यामध्ये एका पारीचारिकेचा समावेश आहे. येथील बिटको चौकात असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर मंगळवारी रात्री साधारण आठ वाजेच्या सुमारास दुचाकी चालक गुलाम मुस्तफा शहा हे आपली दुचाकी गाडी क्रमांक एम एच 15 इ डब्ल्यू 89 […]










