छंद जोपासल्याने जगण्यातील गोडवा द्विगुणीत होतो : प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे ….. विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमाबरोबर विविध छंदांचा अंगीकार करावा छंद जोपासल्याने जगण्यातील गोडवा द्विगुणित होतो तसेच विद्याभ्यासात देखील लक्ष लागते आणि उत्तम प्रकारचे छंद जोपासल्यास आपणास आयुष्याची योग्य दिशा मिळू शकते असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यांनी केले. विघ्नेश्वर गणेश मंदिर देवस्थान जेलरोड यांचे […]
नाशिक
नाशिक
बिटको महाविद्यालयात हिंदी विभागातर्फे विद्यार्थी स्वागत समारंभ उत्साहात संम्पन्न……
बिटको महाविद्यालयात हिंदी विभागातर्फे विद्यार्थी स्वागत समारंभ उत्साहात संम्पन्न…… नाशिकरोड :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात हिंदी विभागात वरिष्ठ महाविद्यालयातील प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थी स्वागत समारंभ उत्साहात साजरा झाला. याच कार्यक्रमात मुन्शी प्रेमचंद यांची जयंतीही साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यांनी साहित्यातील मुन्शी प्रेमचंद यांचे महत्व विशद करून ग्रंथालयात उपलब्ध […]
नाशिकरोड आठवडे बाजारात अतिक्रम कारवाई…..
नाशिकरोड आठवडे बाजारात अतिक्रम कारवाई….. नाशिकरोड भागात अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढेल असून नागरिकांना आणि वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. देवळाली गाव आठवडे बाजार गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. आठवडे बाजारात येणाऱ्या शेतकरी आणि इतर व्यापाऱ्यांचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढल्याने बाजार थेट देवळाली गाव महात्मा गांधी पुतळा परिसर, अनुराधा थिएटर रोड आणि मागील […]
रिक्षा चालकाचा शोध…. महिलेला अडीच लाखाचे सोने परत….. नाशिकरोड पोलिसांची कामगिरी
रिक्षा चालकाचा शोध…. महिलेला अडीच लाखाचे सोने परत….. नाशिकरोड पोलिसांची कामगिरी….. रिक्षात विसरलेले 2 लाख 50 हजार रुपयांचे दागिने नाशिकरोड पोलिसांनी रिक्षा चालकाचा शोध घेऊन महिलेला दागिने असलेली बॅग परत केल्याने पोलिसांचे कौतुक होते आहे. पुजा चंद्रशेखर सरडे राह. मंगलम सोसा, डी-१५, श्री गुरूजी हॉस्पीटल जवळ, आनंदवली, नाशिक या २० जुलै रोजी सायं. 5 […]
दारणा नदीवरील पुलाची देखरेख करण्याची गरज…. गावकऱ्यांची मागणी…..
दारणा नदीवरील पुलाची देखरेख करण्याची गरज…. गावकऱ्यांची मागणी….. नाशिक पुणे महामार्गावर पळसे गावात इंग्रजांच्या काळामध्ये उभारलेल्या नदीवरील दारणा पूलाने शंभरी पार केली आहे. शंभरी पार करून आजही सदर पूल “अभी तो मै जवान हून” अशा थाटात जुन्या आठवणीच्या खुणा नागरिकांना देत आहे. तीन पिढ्यांची साक्ष असलेला व वाहनधारकांना शंभर वर्षे सेवा देऊन न थकलेल्या पुलाला […]
विहिरीवरील मोटारीची चोरी…. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी….
विहिरीवरील मोटारीची चोरी…. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी…. नाशिक तालुक्यातील पळसे गावला पाणीपुरवठा करणाऱ्या पळसे बुर्जा जवळील दारणा नदीकाठी चेहडी बंधाऱ्यालगत असलेल्या पाणीपुरवठा विहिरीवरील मोटरीची केबल दुसऱ्यांदा चोरी जाण्याचा प्रकार झाला. दरणेश्वर महादेव मंदिर पाणीपुरवठा योजनेची केबलही चोरट्याने चोरून नेली. चेहडी बंधारा दारणा काठावरील शेतकऱ्यांच्या मोटरीच्या कॉपर केबल जाण्याचे व मोटर जाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले […]
बिटको महाविद्यालयात सर डॉ. मो. स. गोसावी सरांना द्वितीय पुण्यस्मरणा निमित्त अभिवादन
बिटको महाविद्यालयात सर डॉ. मो. स. गोसावी सरांना द्वितीय पुण्यस्मरणा निमित्त अभिवादन……… नाशिकरोड :- गोखले एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव व महासंचालक तसेच व्यवस्थापन अभ्यासक्रमाचे प्रणेते,आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणि भारतीय ज्ञान परंपरेचे प्रवक्ते व मार्गदर्शक, सारस्वतांचे सारस्वत आदरणीय गुरुतुल्य सर्व गुणसंपन्न शिक्षण महर्षी कै. सर डॉ. मो. स. गोसावी साहेबांना दुसऱ्या पुण्यस्मरणा निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. […]
पळसे गावात बिबट्याचे दर्शन…..शेतकरी, विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण….. गावकऱ्यांची पिंजरा लावण्याची मागणी….
पळसे गावात बिबट्याचे दर्शन…..शेतकरी, विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण….. गावकऱ्यांची पिंजरा लावण्याची मागणी…. नाशिकरोड पळसे प्रतिनिधी:- श्री संत आईसाहेब महाराज न्यू इंग्लिश स्कूल परिसरात भर दुपारी बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकरी विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नाशिक तालुक्यातील एमआयडीसी पंपिंग रोड परिसरातील श्री संत आईसाहेब महाराज न्यू इंग्लिश स्कूल व साठे एखडे पगार मळा परिसरामध्ये बिबट्याचे […]
बिटको महाविद्यालयात जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त डॉ. राजेंद्र जाधव यांचे व्याख्यान….
बिटको महाविद्यालयात जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त डॉ. राजेंद्र जाधव यांचे व्याख्यान…. ” दर चार वर्षांनी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा सन १८९४ पासून सुरुवात झाली. या स्पर्धाद्वारे आरोग्य आणि शांततेचा संदेश देते. ऑलिम्पिक खेळाच्या माध्यमातून एकता, आरोग्य आणि शांतता मिळते. विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैली मिळून खेळामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित व्हावा त्यासाठी नियमित आहार व्यायाम करा. मोबाईल टीव्ही पासून लांब […]
स्वरूप वर्धिनी महिला मंडळातर्फे योग दिवस साजरा….
स्वरूप वर्धिनी महिला मंडळातर्फे योग दिवस साजरा…. स्वरूप वर्धिनी महिला मंडळातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. नाशिकरोड येथील देशपांडे मंगल कार्यालया जवळ स्वरूप वर्धिनी महिला मंडळातर्फे योगशिक्षिका सौ ललिता शेट्टी यांच्या मार्गदर्शनात तसेच सौ माधुरी ताई पालवे पढार यांच्या उपस्थितीत योग शिबिराचा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. यावेळी शितल महाजन सीमा जाधव शिवानी अनघा […]










